लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिरची

Chilli, मिरची

Chilli, Latest Marathi News

मिरची हे भाजीपाला पिकांपैकी एक पिक प्रमुख आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. प्रामुख्याने हिरवी मिरची भाजीपाला म्हणून वापरली जाते तर वाळवलेली लाल मिरची मसाला उद्योगात वापरली जाते.
Read More
मिरची घ्या मिरची; 'गुजरात गोंदल' मिरचीने पाडला 'ब्याडगी'चा भाव - Marathi News | buy chili; 'Gujarat Gondal' chilli brought down the price of 'Byadgi' chilli | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मिरची घ्या मिरची; 'गुजरात गोंदल' मिरचीने पाडला 'ब्याडगी'चा भाव

गेल्यावर्षी 'ब्याडगी' मिरची सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली होती. किरकोळ बाजारात ७०० रुपयांपर्यंत दर राहिल्याने सामान्य माणसाला घाम फुटला होता. काश्मिरी १२०० रुपये, तर जवारी २ हजार रुपये किलोपर्यंत दर गेला होता. ...

लाल तिखट बनवताय.. मग खुशखबर; असा सुरु आहे लाल मिरचीचा भाव - Marathi News | Making red chilli powder then good news; This is the price of red pepper | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल तिखट बनवताय.. मग खुशखबर; असा सुरु आहे लाल मिरचीचा भाव

मिरचीचा हंगाम संक्रातीपासून सुरू झाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज ५० टन पेक्षा जास्त आवक होत आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये मिरचीचे भाव कमी झाले असल्यामुळे तिखट मिरचीचा ग्राहकांना गोड दिलासा मिळाला आहे. ...

केशोरी मिरची परराज्यातही भारी, पण शेतकरी नाखूश, कारण काय?  - Marathi News | Latest News Keshori chilli from Gondia district is also in demand inter state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केशोरी मिरची परराज्यातही भारी, पण शेतकरी नाखूश, कारण काय? 

केशोरीच्या मिरचीची चव अनेक राज्यांना भावल्याने या मिरचीचा तोरा महाराष्ट्रासह इतरही राज्यात वाढू लागल्याचे चित्र आहे. ...

तात्यासाहेबांची कमी पाण्यावरील हरितगृहातील शेती; कलरफूल ढोबळी आली हाती - Marathi News | Farmer Tatyasaheb's Low Water Greenhouse Farming; Colorful capsicum get good yield | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तात्यासाहेबांची कमी पाण्यावरील हरितगृहातील शेती; कलरफूल ढोबळी आली हाती

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील प्रयोगशील शेतकरी तात्यासाहेब आण्णा भोंग यांनी हरितगृहामध्ये रंगीत ढोबळी मिरचीची २५ गुंठे क्षेत्रावर लागवड करत केवळ तीन महिन्यांत लाखो रुपयांचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे. ...

लाल मिरची गोड झाली! कशामुळे पडलेत भाव? - Marathi News | The red pepper is sweet! What caused the prices to fall? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल मिरची गोड झाली! कशामुळे पडलेत भाव?

आंध्र प्रदेश, कर्नाटकात मिरचीचे जास्त उत्पादन ...

वाळलेल्या तेजापूरच्या गावरान मिरचीचा भाव कोसळला, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना - Marathi News | The price of dried Gavran pepper of Tejapur fell, the production cost of the farmers did not go away | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाळलेल्या तेजापूरच्या गावरान मिरचीचा भाव कोसळला, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना

वाळलेली मिरची खरेदी करून तिखट, मसाले तयार करण्याची लगबग सध्या ग्रामीण भागात जोरात सुरू आहे. ...

नंदुरबारच्या प्रसिद्ध मिरची मार्केटमध्ये लाल मिरचीने सर्वाधिक भावाचा रेकॉर्ड तोडला - Marathi News | Red chilli broke the record for the highest price at Nandurbar's famous chilli market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नंदुरबारच्या प्रसिद्ध मिरची मार्केटमध्ये लाल मिरचीने सर्वाधिक भावाचा रेकॉर्ड तोडला

लाल मिरचीचा ठसका कायम असून, नंदुरबार बाजार समितीत कोरड्या लाल मिरचीची गुरुवारी तब्बल ३३ हजार ८०० रुपये क्चिटलने विक्री झाली. ...

काय सांगताय; ढबू मिरची पिकात सहा महिन्यांत तब्बल ५० लाख रुपयांची कमाई - Marathi News | What are you saying? 50 lakh rupees earned in capsicum chilli crop in six months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय सांगताय; ढबू मिरची पिकात सहा महिन्यांत तब्बल ५० लाख रुपयांची कमाई

शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करणारे सिद्धेवाडी (ता. मिरज) येथील प्रयोगशील शेतकरी रामचंद्र वाघमोडे यांनी ढबू मिरची उत्पादनाचा विक्रम केला आहे. मिरचीचे सरासरी १० तोडे होतात, पण वाघमोडे यांनी योग्य नियोजनाने तेराहून अधिक तोडे घेतले आहेत. ...