लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिरची

Chilli, मिरची

Chilli, Latest Marathi News

मिरची हे भाजीपाला पिकांपैकी एक पिक प्रमुख आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. प्रामुख्याने हिरवी मिरची भाजीपाला म्हणून वापरली जाते तर वाळवलेली लाल मिरची मसाला उद्योगात वापरली जाते.
Read More
सुकवण्यासाठी ठेवलेली ३० हजार क्विंटल मिरची 'पाण्यात! - Marathi News | laid out to dry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सुकवण्यासाठी ठेवलेली ३० हजार क्विंटल मिरची 'पाण्यात!

१५ कोटी रुपयांचे नुकसान; आणखी तीन दिवस मिरची खरेदी बंद ...

महिनाभर टिकेल असा लाल मिरच्यांचा झणझणीत ठेचा, मसाला म्हणूनही भाज्यांमध्ये टाका- जेवणाची वाढेल रंगत  - Marathi News | Lal mirchicha thecha recipe in Marathi, How to make red chili chutney? Instant Red chili chutney recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिनाभर टिकेल असा लाल मिरच्यांचा झणझणीत ठेचा, मसाला म्हणूनही भाज्यांमध्ये टाका- जेवणाची वाढेल रंगत 

How To Make Red Chili Chutney: जेवणात तोंडी लावायला किंवा मसाला म्हणून भाज्यांमध्ये टाकायला, अशा दोन्ही गोष्टींसाठी तुम्ही हा ओल्या लाल मिरच्यांचा ठेचा वापरू शकता. बघा हा झणझणीत ठेचा करण्याची एकदम सोपी रेसिपी (Lal mirchicha thecha recipe in Marathi). ...

लाल मिरचीच्या लागवडीतून मिळाले एकरी ३ लाखाचे उत्पन्न - Marathi News | An acre yield of 3 lakh per acre was obtained from the cultivation of red pepper | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल मिरचीच्या लागवडीतून मिळाले एकरी ३ लाखाचे उत्पन्न

खर्च ८० हजाराचा उत्पादन १२ ते १३ क्विंटल.. ...