लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
88 वर्षीय वृद्धाने फळं विकणाऱ्याला दिली आपली सगळी प्रॉपर्टी, कारण... - Marathi News | Elderly man 88 leaves crores of property flat to caring fruit seller relatives court order | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :88 वर्षीय वृद्धाने फळं विकणाऱ्याला दिली आपली सगळी प्रॉपर्टी, कारण...

ही घटना चीनच्या शांघायमधील आहे. इथे मा नावाच्या एका वृद्ध व्यक्तीने 3 वर्षाआधी असा निर्णय घेतला होता की, तो त्याची पूर्ण प्रॉपर्टी फळं विकणाऱ्या व्यक्तीच्या नावावर करेल. ...

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचा कहर, स्मशानांमध्ये मोठी गर्दी; 24 तास जाळले जातायत मृतदेह - Marathi News | The havoc of the new variant of Corona in China crematoriums running 24 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचा कहर, स्मशानांमध्ये मोठी गर्दी; 24 तास जाळले जातायत मृतदेह

चीनमध्ये कोरोनाचा नवा सब-व्हेरिअंट जेएन.1 चा कहर बघायला मिळत आहे. याशिवाय भारतातही जेएन.1 चे वाढते रुग्ण चिंतेचा विषय बनले आहेत. ...

“अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारापासून दूर ठेवण्यासाठी कठोर नियम तयार करा”: शी जिनपिंग - Marathi News | create strict rules to keep officials away from corruption said xi jinping | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारापासून दूर ठेवण्यासाठी कठोर नियम तयार करा”: शी जिनपिंग

जिनपिंग म्हणाले, पक्षाच्या सदस्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवले पाहिजे, ज्यामुळे संपूर्ण पक्षासाठी स्व-शिस्त राखण्याचा आदर्श निर्माण होईल. ...

घुसखोरीवरुन चीनला परखड इशारा देण्याची गरज : डॉ. यशवंतराव थोरात - Marathi News | Need to warn China about intrusion says Dr. Yashwantrao Thorat | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :घुसखोरीवरुन चीनला परखड इशारा देण्याची गरज : डॉ. यशवंतराव थोरात

चीन युद्दातील पराभव परराष्ट्र धोरणाचे अपयश ...

चीनमध्ये मोठा भूकंप, ११८ ठार; ५०० जखमी - Marathi News | Massive earthquake in China, 118 dead; 500 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये मोठा भूकंप, ११८ ठार; ५०० जखमी

बीजिंग/ जिशिशान : चीनमध्ये मध्यरात्री झालेल्या शक्तिशाली भूकंपात ११८ लोक मृत्युमुखी पडले असून, ५०० हून अधिक जखमी झाले आहेत. ... ...

जे योग्य वाटेत ते करा! गलवान खोऱ्यातील चीनच्या हल्ल्यानंतर राजनाथ सिंहांनी मोदींचा मेसेज पोहोचविलेला - Marathi News | galwan ghati china conflict general mm narvane book four stars of destiny describe incident rajnath singh phone call | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जे योग्य वाटेत ते करा! गलवान खोऱ्यातील चीनच्या हल्ल्यानंतर राजनाथ सिंहांनी मोदींचा मेसेज पोहोचविलेला

निवृत्त लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी त्यांच्या 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या आपल्या आत्मचरित्रात गलवानमध्ये झालेल्या चीन सैन्यासोबतच्या तणावाचा उल्लेख केला आहे. ...

आपल्या 8 वर्षाच्या मुलीच्या वडिलांना शोधत आहे महिला, नाव-पत्ता काहीच नाही माहीत - Marathi News | Woman searching father of child 8 does not know his name address shocked people | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आपल्या 8 वर्षाच्या मुलीच्या वडिलांना शोधत आहे महिला, नाव-पत्ता काहीच नाही माहीत

महिलेचं नाव फेंग सांगण्यात आलं. ती एका अशा शोमध्ये आली होती जिथे लोक आपल्या हरवलेल्या नातेवाईक आणि मित्रांना भेटवण्यास मदत करतात. ...

50 किमी धावले तरच मिळणार बोनस, कंपनीची अजब ऑफर ऐकून कर्मचारी हैराण - Marathi News | Company sets up monthly bonus for staff must run at least 50 km to qualify | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :50 किमी धावले तरच मिळणार बोनस, कंपनीची अजब ऑफर ऐकून कर्मचारी हैराण

चीनच्या द डोंग्पो पेपर नावाच्या कंपनीने परफॉर्मेंस बोनससाठी कर्मचाऱ्यांचं काम नाहीतर त्यांचा फिटनेस गरजेचा ठरवला आहे. ...