शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

राष्ट्रीय : ड्रॅगनची नवी चाल, भारत सतर्क; भूतानबाबतीत चीनचं हे पाऊल देशासाठी धोक्याचं ठरणार

आंतरराष्ट्रीय : महायुद्धाच्या छायेत! चीनने सहा युद्धनौका अरबी समुद्रात उतरविल्या, रशियाची विमाने घिरट्या घालू लागली

आंतरराष्ट्रीय : चीन विरोधात तब्बल 51 देश एकवटले, UN मध्ये ड्रॅगनला घेरलं; काय आहे प्रकरण?

व्यापार : भारताच्या 'या' निर्णयानं चीनला लागणार झटका; लॅपटॉप, कम्प्युटर इम्पोर्टचे नियम पुन्हा बदलले

व्यापार : भारताचे नाव जोडताच चीनचा जळफळाट! मेड इन इंडिया iPhone 15 कडे फिरवली पाठ

आंतरराष्ट्रीय : चीनचा आता जगाच्या मीडियावर ‘कंट्रोल’!

राष्ट्रीय : भारतात चीनकडून होणाऱ्या आयातीमध्ये मोठी घट; देशांतर्गत उत्पादनात आणखी वाढ होणार

आंतरराष्ट्रीय : चीनशी मैत्री नेपाळला पडतेय भारी, आता भंगाराच्या भावात विकावी लागतायत विमानं; काय आहे प्रकरण

व्यापार : पाकिस्तानला मदत करण्याच्या नादात चीनच बुडाला, अर्थव्यवस्थेला लागला आणखी एक मोठा झटका

आंतरराष्ट्रीय : एकीकडे युद्ध, दुसरीकडे चीनमध्ये इस्रायलच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला