लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चीनने पृथ्वीच्या पोटात उभारली प्रयोगशाळा; इतक्या खोल ड्रॅगन नेमकं काय शोधतोय? पाहा... - Marathi News | china-setsup-world-deepest-lab-jinping-know-what-special-in-this-lab | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने पृथ्वीच्या पोटात उभारली प्रयोगशाळा; इतक्या खोल ड्रॅगन नेमकं काय शोधतोय? पाहा...

चीनने दक्षिण-पश्चिम सिचुआन राज्यात जगातील सर्वात खोल प्रयोगशाळा उभारली आहे. ...

बंजी जंपिंगमध्ये या व्यक्तीसोबत झाली मोठी दुर्घटना, गमवावा लागला जीव - Marathi News | Tourist dies after plunging 764ft off biggest bungee jump of world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बंजी जंपिंगमध्ये या व्यक्तीसोबत झाली मोठी दुर्घटना, गमवावा लागला जीव

नुकतीच एक वृद्ध व्यक्ती चीनच्या मकाउ टॉवरमध्ये एका दुर्घटनेची शिकार झाली. ...

आधी 'टॉर्चर', मग हत्या... बेपत्ता किन गँग यांचा मृत्यूशी जोडलं जातंय 'या' महिला पत्रकाराचं नाव - Marathi News | qin gang spying for america russia warned china tortured murdered him | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी 'टॉर्चर', मग हत्या... बेपत्ता किन गँग यांचा मृत्यूशी जोडलं जातंय 'या' महिला पत्रकाराचं नाव

अमेरिकेसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, महिला अँकरशी जवळीक ठरली जीवघेणी ...

चीनच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांना हालहाल करून मारले; ब्रिटनमधून खळबळजनक दावा - Marathi News | China's ex-foreign minister hacked to death; A sensational claim from Britain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांना हालहाल करून मारले; ब्रिटनमधून खळबळजनक दावा

गँग हे बऱ्याच काळापासून बेपत्ता होते. ते कुठे आहेत याची माहिती मिळालेली नाहीय. चीन सरकारनेही यावर काही सांगितलेले नाहीय, असे ब्रिटीश मीडियाने सांगितले आहे. ...

चीनच्या रहस्यमयी बॅक्टेरियाचे भारतात रुग्ण नाहीत, ते वृत्त खोटे; भारत सरकारने केले स्पष्ट - Marathi News | China's mysterious bacteria has no patients in India delhi Aiims Mycoplasma pneumonia, fake news; Government of India clarified | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चीनच्या रहस्यमयी बॅक्टेरियाचे भारतात रुग्ण नाहीत, ते वृत्त खोटे; भारत सरकारने केले स्पष्ट

दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयात एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाची सात प्रकरणे आढळून आली होती. ...

चीनच्या रहस्यमयी आजाराची भारतात एन्ट्री; एम्समध्ये 7 मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनिया पॉझिटिव्ह - Marathi News | entry of new chinese bacterial disease in india after 7 patients found microplasma pneumonia positive in delhi aiims | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :चीनच्या रहस्यमयी आजाराची भारतात एन्ट्री; एम्समध्ये 7 मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनिया पॉझिटिव्ह

मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया या नवीन चिनी बॅक्टेरियाने भारतात एन्ट्री केला आहे, ज्याचा परिणाम लहान मुलांवर होत आहे. ...

सिंगल चार्जमध्ये 1200Km ची रेंज देईल ही इलेक्ट्रिक कार, किंमत केवळ ₹3.47 लाख; संपूर्ण देश बघतोय वाट! - Marathi News | xiaoma small electric car range 1200km on a single charge price just rs 3 47 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये 1200Km ची रेंज देईल ही इलेक्ट्रिक कार, किंमत केवळ ₹3.47 लाख; संपूर्ण देश बघतोय वाट!

महत्वाचे म्हणजे, या इलेक्ट्रिक कारचे प्री-सेल्स देखील सुरू झाले आहे. ...

जॉर्जिया मेलोनी सरकारचा चीनला मोठा झटका, अनेक दशकं विसरणार नाही ड्रॅगन! - Marathi News | Georgia Meloni government's big blow to China, will not forget the dragon for many decades | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जॉर्जिया मेलोनी सरकारचा चीनला मोठा झटका, अनेक दशकं विसरणार नाही ड्रॅगन!

महत्वाचे म्हणजे, हा युरोपातील पहिला देश आहे ज्याने BRI मध्ये सहभागी होण्यास सहमती दर्शवली होती. ...