लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
"कोरोनाप्रमाणे पसरू शकतात 8 नवे खतरनाक व्हायरस"; शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा - Marathi News | chinese scientists discover eight new viruses and warn they could infect humans | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"कोरोनाप्रमाणे पसरू शकतात 8 नवे खतरनाक व्हायरस"; शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा

चिनी शास्त्रज्ञ आधीच भविष्यातील महामारींवर संशोधन करत आहेत. ...

१५० देशांसाठी वाईट बातमी येण्याची शक्यता! जिनपिंग पहिल्यांदाच चीनच्या सेंट्रल बँकेत - Marathi News | The possibility of bad news for 150 countries! Xi Jinping went to the Central Bank of China for the first time over Financial Crisis | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१५० देशांसाठी वाईट बातमी येण्याची शक्यता! जिनपिंग पहिल्यांदाच चीनच्या सेंट्रल बँकेत

एवढी वर्षे शी जिनपिंग हे चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत, परंतू ते कधीच सेंट्रल बँकेत गेले नव्हते. एव्हाना त्यांच्यावर कधी तशी वेळच आली नव्हती. ...

ड्रॅगनची नवी चाल, भारत सतर्क; भूतानबाबतीत चीनचं हे पाऊल देशासाठी धोक्याचं ठरणार - Marathi News | India on alert as Bhutan, China talk about settling boundary row | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रॅगनची नवी चाल, भारत सतर्क; भूतानबाबतीत चीनचं हे पाऊल देशासाठी धोक्याचं ठरणार

महायुद्धाच्या छायेत! चीनने सहा युद्धनौका अरबी समुद्रात उतरविल्या, रशियाची विमाने घिरट्या घालू लागली - Marathi News | In the shadow of the world War! China lands six warships in Arabian Sea, Russian planes start hovering | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महायुद्धाच्या छायेत! चीनने सहा युद्धनौका अरबी समुद्रात उतरविल्या, रशियाची विमाने घिरट्या घालू लागली

इस्रायल सैन्य गाझामध्ये दाखल होताच हमासशी पहिल्यांदाच जमिनीवरील टक्कर झाली आहे. हमासने इस्रायलच्या सैन्यावर अँटी टँक मिसाईल डागल्या आहेत. ...

चीन विरोधात तब्बल 51 देश एकवटले, UN मध्ये ड्रॅगनला घेरलं; काय आहे प्रकरण? - Marathi News | 51 countries unite against China, encircle the dragon at the UN on oppression of uyghur muslims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन विरोधात तब्बल 51 देश एकवटले, UN मध्ये ड्रॅगनला घेरलं; काय आहे प्रकरण?

मात्र, या देशांच्या यादीत भारताचे नाव नाही. ...

भारताच्या 'या' निर्णयानं चीनला लागणार झटका; लॅपटॉप, कम्प्युटर इम्पोर्टचे नियम पुन्हा बदलले - Marathi News | India s decision will give China a blow Rules for laptop computer import changed again know what affect details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या 'या' निर्णयानं चीनला लागणार झटका; लॅपटॉप, कम्प्युटर इम्पोर्टचे नियम पुन्हा बदलले

सरकारने लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या आयातीच्या परवान्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. ...

भारताचे नाव जोडताच चीनचा जळफळाट! मेड इन इंडिया iPhone 15 कडे फिरवली पाठ - Marathi News | iphone sales in china shrink as it has india connection | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचे नाव जोडताच चीनचा जळफळाट! मेड इन इंडिया iPhone 15 कडे फिरवली पाठ

अमेरिकन दिग्गज कंपनी अॅपल भारतात आपला आयफोन 15 बनवत आहे. ...

चीनचा आता जगाच्या मीडियावर ‘कंट्रोल’! - Marathi News | China now 'control' on the world's media! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचा आता जगाच्या मीडियावर ‘कंट्रोल’!

जगात जिथून आणि जो काही फायदा आपल्याला मिळवता येईल त्यासाठी चीन कायम हपापलेला असतो. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची ... ...