लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
भारतात चीनकडून होणाऱ्या आयातीमध्ये मोठी घट; देशांतर्गत उत्पादनात आणखी वाढ होणार - Marathi News | This plan against China worked; Low imports for the 5th month in a row! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात चीनकडून होणाऱ्या आयातीमध्ये मोठी घट; देशांतर्गत उत्पादनात आणखी वाढ होणार

हा ट्रेंड असाच सुरू राहिल्यास भारताच्या 'आत्मनिर्भर भारत' या मोहिमेला मोठा पाठिंबा मिळेल. ...

चीनशी मैत्री नेपाळला पडतेय भारी, आता भंगाराच्या भावात विकावी लागतायत विमानं; काय आहे प्रकरण - Marathi News | Nepal s friendship with China is getting heavy now planes have to be sold at scrap prices What is the matter details | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनशी मैत्री नेपाळला पडतेय भारी, आता भंगाराच्या भावात विकावी लागतायत विमानं; काय आहे प्रकरण

पाकिस्तान आणि श्रीलंकेला देशोधडीला लावल्यानंतर चीन गेल्या काही काळापासून नेपाळशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहे. ...

पाकिस्तानला मदत करण्याच्या नादात चीनच बुडाला, अर्थव्यवस्थेला लागला आणखी एक मोठा झटका - Marathi News | China drowned in the clamor of helping Pakistan another big blow to the economy real estate sector down details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाकिस्तानला मदत करण्याच्या नादात चीनच बुडाला, अर्थव्यवस्थेला लागला आणखी एक मोठा झटका

चीनची अर्थव्यवस्था सातत्यानं घसरत आहे. एकेकाळी जगाची फॅक्टरी म्हणवला जाणारा चीन सध्या अडचणीत सापडला आहे. ...

एकीकडे युद्ध, दुसरीकडे चीनमध्ये इस्रायलच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला - Marathi News | Israel-Hamas-israeli-diplomat-in-china-stabbed-in-china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकीकडे युद्ध, दुसरीकडे चीनमध्ये इस्रायलच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला

इस्रालयच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याची पुष्टी केली आहे. सध्या त्या अधिकाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

हमासच्या दहशतवाद्यांनी 'मेड इन चायना' हँग ग्लायडरद्वारे केला इस्रायलवर हल्ला - Marathi News | Israel-Hamas War: Hamas terrorists attack Israel with 'Made in China' hang glider | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासच्या दहशतवाद्यांनी 'मेड इन चायना' हँग ग्लायडरद्वारे केला इस्रायलवर हल्ला

हमासच्या कमांडरला चीनच्या पीपल लिबरेशन आर्मीने प्रक्षिक्षण दिल्याचे बोलले जात आहे. ...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन चीनला जाणार! युक्रेनशी युद्धानंतर पहिला विदेश दौरा, कारण काय? - Marathi News | Russia President Vladimir Putin did not come to India but going to china first trip abroad after Ukraine war know reason | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन चीनला जाणार! युक्रेनशी युद्धानंतर पहिला विदेश दौरा, कारण काय?

Vladimir Putin China Visit: युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाचा दीर्घकाळ सहभाग, दोन बलशाली नेत्यांच्या भेटीकडे देशाचं लक्ष ...

४ लाख कर्मचारी गमावणार नोकरी, चीनच्या खाण उद्योगासही फटका - Marathi News | 4 lakh workers will lose their jobs, China's mining industry will also be hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४ लाख कर्मचारी गमावणार नोकरी, चीनच्या खाण उद्योगासही फटका

याचा सर्वाधिक फटका चीन आणि भारतातील कर्मचाऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे २०३५ पर्यंत भारतातील ४ लाखाहून अधिक खाण कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार आहे. ...

IMF नं वर्तवलं भारताच्या अर्थव्यवस्थेचं भविष्य; आकडे पाहून चीनची होईल पोटदुखी - Marathi News | IMF predicts the future of India s economy growth forecast to 6 3 percent for fy24 China s prediction slow down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IMF नं वर्तवलं भारताच्या अर्थव्यवस्थेचं भविष्य; आकडे पाहून चीनची होईल पोटदुखी

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताला एक चांगली बातमी दिली आहे. एजन्सीनं सुरू आर्थिक वर्षासाठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला आहे. ...