लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाताळ

नाताळ

Christmas, Latest Marathi News

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.
Read More
त्र्यंबक तालुक्यात नाताळ साजरा - Marathi News | Christmas celebrations in Trimbak taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबक तालुक्यात नाताळ साजरा

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील ख्रिश्चन बांधवांकडून नाताळ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नाताळनिमित्त चर्चवर विद्यूत रोेषणाई करण्यात आली होती. ...

पुष्कर जोगचं फॅमिलीसोबत ख्रिसमस सेलिब्रेशन Exclusive | Pushkar Jog and Family Christmas Celebration - Marathi News | Pushkar Jog's Christmas Celebration with Family Exclusive | Pushkar Jog and Family Christmas Celebration | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :पुष्कर जोगचं फॅमिलीसोबत ख्रिसमस सेलिब्रेशन Exclusive | Pushkar Jog and Family Christmas Celebration

...

अकोल्यात नाताळ सण साधेपणाने साजरा - Marathi News | Simply celebrate Christmas in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात नाताळ सण साधेपणाने साजरा

Christmas in Akola शहरातील प्रमुख आठ चर्चेस आणि जिल्ह्यातील एकूण ३० चर्चेसमध्ये सकाळी प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात  आले होते. ...

Christmas 2020 : अमिताभ, कंगना, करिना सगळ्यांनी असा साजरा केला ख्रिसमस, पाहा फोटो - Marathi News | christmas 2020 saif ali khan kareena kapoor to kangana ranaut celebrate christmas eve with family | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Christmas 2020 : अमिताभ, कंगना, करिना सगळ्यांनी असा साजरा केला ख्रिसमस, पाहा फोटो

आज जगभर ख्रिसमस साजरा होतोय. भारतातही उत्साह ओसंडून वाहतोय. अशात बॉलिवूड सेलिब्रिटी का मागे राहतील. बॉलिवूडनेही धुमधडाक्यात ख्रिसमस सेलिब्रेशन केले. ...

वैश्विक उत्सव, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा सोहळा - Marathi News | A universal celebration, the celebration of the birth of the Lord Jesus Christ | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वैश्विक उत्सव, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा सोहळा

Christmas : आफ्रिका व आशियातील देशांतली परिस्थिती तुलनेने तितकी खराब नसली तरी मुळातच आरोग्य यंत्रणा दुबळी असल्यामुळे आणि आर्थिक स्थिती खालावल्यामुळे तिथल्या प्रशासन यंत्रणेवरही प्रचंड ताण आहे. ...

साधेपणाने पण उत्साहात नाताळचे स्वागत - Marathi News | Simply but enthusiastically welcome Christmas | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साधेपणाने पण उत्साहात नाताळचे स्वागत

Christmas Kolhapur- दरवर्षी कॅरोल सिंगिगने नाताळचे स्वागत घरोघरी जाऊन केले जात होते. यंदा मात्र त्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फाटा देण्यात आला आहे. त्यामुळे नाताळच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाई, शुभेच्छा संदेश, ख्रिसमस ट्री ची सजावट, आकाश कंंदील ...

नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटनाला आला बहर, कोरोनामुळे आलेली मरगळ दूर - Marathi News | The Christmas holidays brought tourism to Bahr, away from the hustle and bustle of Corona | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटनाला आला बहर, कोरोनामुळे आलेली मरगळ दूर

Christmas Tourisam Ratnagiri- नाताळच्या सुट्टीला जोडून शनिवार आणि रविवार अशी सलग तीन दिवसांची सुट्टी आल्याने या सलग सुट्टीचा लाभ पर्यटकांना मिळणार आहे. सध्या हिवाळी पर्यटनाला चांगलाच प्रतिसाद मिळू लागला असून, जिल्ह्यात विविध पर्यटनस्थळे गजबजली आहेत ...

Christmas 2020 : ....म्हणून दरवर्षी २५ डिसेंबरला साजरा केला जातो ख्रिसमस; माहीत करून घ्या या सणाचं महत्त्व - Marathi News | Christmas 2020 : Why do we celebrate christmas know significance festival | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Christmas 2020 : ....म्हणून दरवर्षी २५ डिसेंबरला साजरा केला जातो ख्रिसमस; माहीत करून घ्या या सणाचं महत्त्व

Christmas 2020 Why do we celebrate christmas : सध्या कोरोनाचं सावट असल्यामुळे नेहमीपेक्षा यंदा ख्रिसमसचा उत्साह कमी प्रमाणात दिसून येत आहे. तरिही बाहेर न जाता लोक घरच्याघरी हा जण उत्साहाने साजरा करतील. ...