लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाताळ

नाताळ

Christmas, Latest Marathi News

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.
Read More
ख्रिसमस स्पेशल : कुकरमध्ये करा विकतसारखा स्पॉंजी वाटी केक, घ्या सोपी-परफेक्ट रेसिपी - Marathi News | CHRISTMAS SPECIAL Home Made Cup Cake Recipe : Cooker-style spongy bowl cake, get the easy-to-perfect recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ख्रिसमस स्पेशल : कुकरमध्ये करा विकतसारखा स्पॉंजी वाटी केक, घ्या सोपी-परफेक्ट रेसिपी

Christmas Special Home Made Cup Cake Recipe : अगदी घरच्या घरी कुकरमध्ये आणि चक्क वाटीमध्ये आपण हे वाटी केक बनवू शकतो. ...

Merry Christmas: "मला फक्त मम्मी आणि डॅडीसाठी काही पैसे हवेत", चिमुकलीने सॅंटाला लिहले भावनिक पत्र  - Marathi News | Please, Santa i want money for Mummy and Daddy 8-year-old girl writes emotional letter  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"मला फक्त मम्मी आणि डॅडीसाठी काही पैसे हवेत", चिमुकलीने सॅंटाला लिहले भावनिक पत्र 

8 वर्षीय चिमुकलीने सांताक्लॉजला एक भावनिक पत्र लिहले आहे. ...

ख्रिसमस सुटीत घरी आल्यावर मुलांनी काय- काय करायचं, आईने केलं जबरदस्त प्लॅनिंग, बघा टाईमटेबल - Marathi News | Mother prepared detailed timetable for Christmas vacations, check this viral post | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ख्रिसमस सुटीत घरी आल्यावर मुलांनी काय- काय करायचं, आईने केलं जबरदस्त प्लॅनिंग, बघा टाईमटेबल

Viral Post Of Mother For Christmas Vacation: सुटीमध्ये मुलं घरी आली की मुलांसोबत कसा वेळ घालवायचा, याचं एका आईने केलेलं हे जबरदस्त प्लॅनिंग सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे... ...

ख्रिसमस स्पेशल : ख्रिसमस ट्री डेकोरेट करण्याच्या ७ सुंदर आणि सोप्या आयडिया - Marathi News | Christmas Special: 7 Beautiful and Easy Christmas Tree Decorating Ideas | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ख्रिसमस स्पेशल : ख्रिसमस ट्री डेकोरेट करण्याच्या ७ सुंदर आणि सोप्या आयडिया

7 Beautiful Christmas Tree Decorating Ideas : ख्रिसमस स्पेशल: ऐनवेळी धावपळ नको म्हणून या काही सोप्या टिप्स ...

ख्रिसमस स्पेशल : घरच्याघरी कुकरमध्ये करा स्पॉंजी रवा केक, ओव्हन नको, घ्या झटपट कुकर केक रेसिपी - Marathi News | How To Cook Rava Cake At Home For Recipe for Christmas : Why buy a cake for Christmas? Make delicious semolina cake in cooker at home, see quick and easy recipe... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ख्रिसमस स्पेशल : घरच्याघरी कुकरमध्ये करा स्पॉंजी रवा केक, ओव्हन नको, घ्या झटपट कुकर केक रेसिपी

How To Cook Rava Cake At Home For Recipe for Christmas : घरच्याघरी कुकरमध्ये रवा केक कसा करायचा पाहूया... ...

ख्रिसमसला काय गिफ्ट द्यायचं सुचत नाही ? चिंता नको, गर्लफ्रेंडला द्या १०० रुपयात ५ वस्तू.. - Marathi News | What Christmas gift is not recommended? Don't worry, give girlfriend 5 things for 100 rupees.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ख्रिसमसला काय गिफ्ट द्यायचं सुचत नाही ? चिंता नको, गर्लफ्रेंडला द्या १०० रुपयात ५ वस्तू..

Christmas Gifts for loved ones ख्रिसमस जवळ आला की सर्वत्र उत्साहाचा वातावरण दिसून येते. आपण आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देऊन खूश करू शकता. ...

ख्रिसमस स्पेशल: स्नोबॉल कुकीज बनवण्याची सोपी झटपट रेसिपी, मुलंही होतील खुश- खा मस्त! - Marathi News | CHRISTMAS SPECIAL: Easy and quick recipe for making snowball cookies, even the kids will be happy - eat them up! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ख्रिसमस स्पेशल: स्नोबॉल कुकीज बनवण्याची सोपी झटपट रेसिपी, मुलंही होतील खुश- खा मस्त!

Christmas Special ख्रिसमस म्हटलं, की केक, कुकीज, पेस्ट्री, कपकेक आलेच. यासह स्नोबॉल कुकीज बनवा, काहीतरी हटके मुलांना नक्की आवडेल.. ...

5 कोटी नरभक्षक खेकड्यांनी अडवले रस्ते, पृथ्वीवरील जिवांचे हे सर्वांत मोठे स्थलांतर - Marathi News | 5 crore cannibal crabs block the roads, the largest migration of life on earth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :5 कोटी नरभक्षक खेकड्यांनी अडवले रस्ते, पृथ्वीवरील जिवांचे हे सर्वांत मोठे स्थलांतर

एवढ्या मोठ्या प्रमाणात खेकडे पाहून तेथे उपस्थित पर्यटक आणि स्थानिक लोक चक्रावून गेले आणि त्यांनी व्हिडीओ आणि छायाचित्रे काढण्यास सुरुवात केली.  ...