लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाताळ

नाताळ

Christmas, Latest Marathi News

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.
Read More
ब्रिटनच्या राणीला जीवे मारण्याची धमकी, जालियनवाला हत्याकांडाचा बदला घेईन! - Marathi News | Britain's queen elizabeth threatened to kill, Jallianwala Bagh massacre will avenge the murder! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ब्रिटनच्या राणीला जीवे मारण्याची धमकी, जालियनवाला हत्याकांडाचा बदला घेईन!

Britain's Queen elizabeth threatened to kill : या प्रकरणाबाबत, पोलिसांनी शनिवारी सांगितले की, दक्षिण इंग्लंडमधील साउथॅम्प्टन येथील एका 19 वर्षीय तरुणाला ख्रिसमसच्या दिवशी खासगी मालमत्तेत जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानंतर अटक करण्यात आली. ...

कोरोना काळात सर्वधर्मीय बांधवांचे ऐक्य, शांतीसाठीची वचनबद्दता हेच आपले उद्दिष्ट - Marathi News | Our goal during the Corona period is unity of all religions says Archbishop Dr. Felix Machado | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कोरोना काळात सर्वधर्मीय बांधवांचे ऐक्य, शांतीसाठीची वचनबद्दता हेच आपले उद्दिष्ट

कोरोनाचे जीवघेणे सावट अद्याप दूर झालेले नसून, या मैत्री मेळाव्यात आर्च बिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धर्मगुरू, काही स्वयंसेवकांच्या मदतीने शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व  अटींचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. ...

देसी स्नो वूमन ‘बर्फजीत कौर’, तिची व्हायरल स्टोरी नक्की काय आहे? - Marathi News | Desi Snow Woman - 'Barfajit Kaur', what exactly is her viral story? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :देसी स्नो वूमन ‘बर्फजीत कौर’, तिची व्हायरल स्टोरी नक्की काय आहे?

२०१८ मध्ये कॅनडातल्या ब्रॅम्पटनला हौशीने बनवलेली ही देसी स्नो वूमन अजूनही दरवर्षी व्हायरल होते. (snow-woman- Barfjeet kaur) ...

आजचा अग्रलेख: सांताक्लॉज, सबुरी दे! - Marathi News | corona situation in the world and patience from santa claus | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: सांताक्लॉज, सबुरी दे!

मागीलवर्षी सांताक्लॉज कुणाच्या घरी गेला नाही आणि समजा त्याने दार वाजवले असते तरी लॉकडाऊनमुळे किती जणांनी दार उघडले असते देव जाणे. ...

Christmas 2021 : सॅंटा क्लॉज खरंच होता की काल्पनिक आहे? त्याने लग्न केलं होतं का? जाणून घ्या कोण होता सॅंटा - Marathi News | Christmas 2021 : Was Santa Claus real? know interesting facts about him | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Christmas 2021 : सॅंटा क्लॉज खरंच होता की काल्पनिक आहे? त्याने लग्न केलं होतं का? जाणून घ्या कोण होता सॅंटा

Christmas 2021 : अनेकांना हे माहीत नाही की, सॅंटा क्लॉज प्रत्यक्षातही होते. चला जाणून घेऊ कोण होते सॅंटा क्लॉज आणि त्यांचं ख्रिसमसला गिफ्ट वाटण्याचं कनेक्शन काय आहे. ...

Omicron Variant: ख्रिसमस पन्नास टक्के उपस्थितीतच साजरा करा; जिल्हा प्रशासनाचे आदेश - Marathi News | Celebrate Christmas in fifty percent attendance Order of pune District Administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: ख्रिसमस पन्नास टक्के उपस्थितीतच साजरा करा; जिल्हा प्रशासनाचे आदेश

गेल्या काही दिवसांत राज्यसह पुण्यात देखील ओमायक्रॉनचे रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने ख्रिसमस साजरा करताना काही निर्बंध घातले आहेत ...

ख्रिसमस आणि न्यू इअर स्पेशल ड्राय फ्रुट केक अजून केला नाही? सोपी रेसिपी, करा झटपट! - Marathi News | How to make dry fruit cake? Christmas and New Year special dry fruit cake recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ख्रिसमस आणि न्यू इअर स्पेशल ड्राय फ्रुट केक अजून केला नाही? सोपी रेसिपी, करा झटपट!

How to make dry fruit cake: ख्रिसमस आणि इयर एन्ड सेलिब्रेशन (Christmas special cake) म्हटलं की केक कटींग तर झालंच पाहिजे... मग यासाठी घरच्या घरी मस्त स्पेशल ड्राय फ्रुट्स केक (dry fruits cake) करता आला तर क्या बात है... म्हणूनच तर ही घ्या रेसिपी... ...

काय डेअरिंगबाज माणूस; सगळ्या एक्स गर्लफ्रेंड्सचाच व्हाट्स अँप ग्रुप बनवून म्हणाला.. - Marathi News | OMG!! A man made a whats app group of his 4 ex girl friends and wish them Merry Christmas | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काय डेअरिंगबाज माणूस; सगळ्या एक्स गर्लफ्रेंड्सचाच व्हाट्स अँप ग्रुप बनवून म्हणाला..

असं कुणी करतं का.. काय कमाल केली बाबा या माणसाने... चक्क सगळ्या एक्स गर्लफ्रेंड्सचा (ex girl friends) ग्रुप बनवला आणि त्यांना म्हणाला....... ...