शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

सखी : How to make cake in cooker: ओव्हन नाही, कुकर तर आहे? करा कुकरमध्ये केक, सॉफ्ट-स्पॉंजी-सोपा!

पुणे : Christmas Days: दगड अन् चुन्याने नटलेले पुण्यातील सेंट अँण्ड्रूज चर्च

सखी : ख्रिसमस स्पेशल ‘प्रेटझेल’ करा घरच्याघरी, ‘देसी’स्टाइल, नो बेक बिस्किटं! ते ही मैदा न वापरता..

सखी : Christmas 2021 : ख्रिसमस स्पेशल केक: करा मैदा अजिबात न वापरता सुंदर स्पॉंजी केक

पुणे : Christmas Days: गिफ्टचा वर्षाव करणारा सांताक्लॉज आता चक्क भाड्याने मिळणार; रोजगाराची नवी संधी

सखी : Christmas 2021: मोजक्या साहित्यात ५ मिनिटात बनवा 'या' ५ प्रकारचे स्वादीष्ट, मऊ कप केक्स; ही घ्या  रेसेपी

अकोला : आता वेध नाताळाचे; चर्च, बाजारपेठा सजल्या

सखी : Christmas 2021: जिवाभावाच्या माणसांसाठी तुम्ही होणार का सिक्रेट सांता? स्पेशल माणसांना काय 'खास' गिफ्ट द्याल, ही घ्या यादी..

सखी :  साड्या, दागिने, पर्सेस, घड्याळं या रुपांतले फाँडण्ट केक नक्की आले कुठून? शोधले कुणी?

सखी : करा केक न करता बेक! 'नो बेक केक;ची भन्नाट रेसिपी, करा आणि मिळवा तारीफ