लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरी समस्या

नागरी समस्या

Civic issue, Latest Marathi News

मोकाट जनावरे रस्त्यावरच... - Marathi News | Animals on the road ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोकाट जनावरे रस्त्यावरच...

कारवाईच्या अनुषंगाने सोमवारी सकाळी शहरातील पशुपालकांची बैठक बोलाविण्यात आली होती. ...

नागपूर शहरात वैयक्तिक शौचालयाचे १३४३० लाभार्थी - Marathi News | 13430 beneficiaries of personal toilet in Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात वैयक्तिक शौचालयाचे १३४३० लाभार्थी

नागपूर शहरात १३४३० वैयक्तिक शौचालयांचे निर्माण करण्यात आले आहे. यामुळे हागणदारीमुक्त शहराच्या वाटचालीला नवी दिशा मिळाली आहे. ...

कुत्र्यांचा मृत्यू; चौघे पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Death of dogs; All four were in police custody | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कुत्र्यांचा मृत्यू; चौघे पोलिसांच्या ताब्यात

: बुलडाणा तालुक्यातील गिरडा परिसरात ८० ते ९० कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात बुलडाणा पोलिसांनी भोकरदन नगरपरिषदेच्या दोन कंत्राटी कामगारांसह चार जणाना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ...

कर आकारणीची चौकशी करा - Marathi News | Investigate taxation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कर आकारणीची चौकशी करा

जालना शहरातील वाढीव कर आकारणीच्या मुद्याची जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करावी असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिले. ...

२० कोटींची बिले ३ मिनिटात मंजूर - Marathi News | 2 crore bills approved in 5 minutes | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२० कोटींची बिले ३ मिनिटात मंजूर

गेल्या आर्थिक वर्षात वेगवेगळ्या विकास कामांवर करण्यात आलेल्या खर्चाची देयके या न त्या कारणांमुळे लांबणीवर पडली होती. ही देयके मंजूर करावयाची झाल्यास त्याला विशेष सभेची मंजुरी आवश्यक असते. ही मंजुरी सर्वपक्षीय नगरसेवकांनी अवघ्या काही मिनिटात दिली. ...

जाफराबाद शहरातील पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | The issue of parking in Jaffarabad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जाफराबाद शहरातील पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर

जाफराबाद शहरातील अवैध पार्किंगमुळे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. ...

शेतकऱ्यांना नदीपात्र ओलांडण्यासाठी होडीचा आधार - Marathi News | Boat base for farmers to cross the river | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यांना नदीपात्र ओलांडण्यासाठी होडीचा आधार

या भागातील शेतकऱ्यांना नदीपात्र ओलांडण्यासाठी एका होडीचा आधार घ्यावा लागत असून, मागील २५ वर्षांपासून ही जीवघेणी कसरत सुरू आहे. ...

१ हजारांपैकी ९५४ तक्रारींचे निराकरण - Marathi News | 9 out of 9 thousand complaints resolved | Latest jalana News at Lokmat.com

जालना :१ हजारांपैकी ९५४ तक्रारींचे निराकरण

जिल्हा परिषदेच्या विविध भागातील कामकाजाबाबत जिल्हाभरातून १०१३ तक्रारी धडकल्या होत्या. जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेत आजवर ९५४ तक्रारींचे निराकारण केले ...