लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी

Collector, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकीसाठी साताऱ्यात तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांचा कर्तव्यपथ  - Marathi News | Administration ready for Satara Lok Sabha election polling | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोकसभा निवडणुकीसाठी साताऱ्यात तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांचा कर्तव्यपथ 

जिल्हा प्रशासन मतदानासाठी सज्ज : ४६५ बसेस अन् दोन बोटही उपलब्ध  ...

कडाक्याच्या उन्हात उष्माघाताची शक्यता; मतदान केंंद्रांच्या ठिकाणी तात्पुरते शेड उभारणार! - Marathi News | Possibility of heat stroke in hot sun; Temporary sheds will be erected at polling stations | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कडाक्याच्या उन्हात उष्माघाताची शक्यता; मतदान केंंद्रांच्या ठिकाणी तात्पुरते शेड उभारणार!

अकोला लोकसभा मतदारसंघात अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मूर्तिजापूर आणि रिसोड या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, २ हजार ५६ मतदार केंद्रांच्या ठिकाणी मतदान घेण्यात येणार आहे. ...

उजनी धरण उणे ३८ टक्के त्यातच उजनीवरील शेतकऱ्यांना अजून एक फटका - Marathi News | Ujani dam minus 38 percent, another problem create for the farmers on Ujani | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरण उणे ३८ टक्के त्यातच उजनीवरील शेतकऱ्यांना अजून एक फटका

जायकवाडीनंतर राज्यातील दोन नंबरची ११७ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या उजनी धरणातील पाणी ३८ टक्के उणे पातळीत गेल्याने जलाशयावरील पाणीउपशावर बंधने घालण्यात आली आहेत. ...

जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी दक्षता घ्या! सरपंच, पोलीस पाटील व ग्रामसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांची सूचना - Marathi News | Take care to prevent child marriage in the district District Collector's instruction to Sarpanch, Police Patil and gram Sevaks | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी दक्षता घ्या! सरपंच, पोलीस पाटील व ग्रामसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

सखी वन स्टॉप सेंटरच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये त्यांनी विविध सूचना केल्या. बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार ग्रामसेवक हे ग्रामीण भागासाठी बालविवाह प्रतिबंध अधिकारी असून, अंगणवाडी सेवीका सहायक म्हणून काम करतात. ...

सांगली जिल्ह्यातील ५० टक्के मतदान केंद्रावर चित्रीकरण, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती - Marathi News | 50 percent polling stations will be video filmed on the polling day In the Sangli Lok Sabha elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील ५० टक्के मतदान केंद्रावर चित्रीकरण, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

ईव्हीएम मशीनचे उद्या सरमिसळ करण्यात येणार ...

पोहरादेवीत भाविकांना सुविधा उपलब्ध करू द्या, यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  - Marathi News | Provide facilities to devotees in Pohradevi, Review of Yatra preparations; Instructions of Collector | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोहरादेवीत भाविकांना सुविधा उपलब्ध करू द्या, यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश 

सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर,उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस आदींची उपस्थिती होती. ...

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनचा निधी १०० टक्के खर्च, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती - Marathi News | Sindhudurg district planning fund 100 percent expenditure, district collector informed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनचा निधी १०० टक्के खर्च, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

निधी खर्च होणार की नाही असा होता संभ्रम ...

पीएम किसान; पंतप्रधानांचा आला थेट मेसेज, खात्यात मात्र काहीच नाही - Marathi News | PM Kisan; Prime Minister's direct message came, but there is nothing in the account | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान; पंतप्रधानांचा आला थेट मेसेज, खात्यात मात्र काहीच नाही

पीएम किसान योजनेचा सोळाव्या हप्त्याचे २००० रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आशा आहे की, आपणास शेतीच्या गरजा पूर्ण करण्यास याची मदत होईल. ...