लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाविद्यालय

महाविद्यालय

College, Latest Marathi News

JEE Advanced Result 2020 : पुण्याचा चिराग फलोर 'जेईई अ‍ॅडव्हान्स'मध्ये देशात प्रथम - Marathi News | Pune's Chirag Phalor first in the country in JEE Advance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JEE Advanced Result 2020 : पुण्याचा चिराग फलोर 'जेईई अ‍ॅडव्हान्स'मध्ये देशात प्रथम

देशभरातून एक लाख ५० हजार ८३८ विद्यार्थ्यांनी 'जेईई अ‍ॅडव्हान्स' परीक्षेसाठी नोंदणी केली होती. ...

विद्यार्थ्यांनो 'काऊंटडाऊन'सुरु;अंतिम वर्षाच्या परीक्षेचे विषय निहाय वेळापत्रक जाहीर  - Marathi News | Countdown start ! University announces final year examination subject wise schedule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांनो 'काऊंटडाऊन'सुरु;अंतिम वर्षाच्या परीक्षेचे विषय निहाय वेळापत्रक जाहीर 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या १२ ऑक्टोबरपासून घेतल्या जाणार आहेत. ...

के.पी.जी. महाविद्यालयात एन.सी.सी प्रमाणपत्र वाटप - Marathi News | K.P.G. Allocation of NCC certificate in the college | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :के.पी.जी. महाविद्यालयात एन.सी.सी प्रमाणपत्र वाटप

घोटी : येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांना बी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. ...

येवला महाविद्यालयात रंगले वेब काव्यसंमेलन - Marathi News | Rangle Web Poetry Conference at Yeola College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला महाविद्यालयात रंगले वेब काव्यसंमेलन

येवला : येथिल महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित कला व वाणज्यि महाविद्यालयात सुवर्ण महोत्सवानिमित्त बुधवारी, (दि. 30) वेब काव्य संमेलन चांगलेच रंगतदार झाले. यात शहर व परिसरातील निमंत्रित कवींचा सहभाग होता. ...

शिक्षकेतर कर्मचा-यांचे सातव्या दिवशीही लेखणी बंद - Marathi News | Non-teaching staff also stopped writing on the seventh day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षकेतर कर्मचा-यांचे सातव्या दिवशीही लेखणी बंद

नाशिकरोड : येथील बिटको महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचा-यांचे सातव्या दिवशीही लेखणी बंद आंदोलन सुरुच होते. ...

जिल्ह्यातील २७ महाविद्यालयांचे बिंग फुटणार - Marathi News | Illegal cases in 27 colleges in the district will explode | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यातील २७ महाविद्यालयांचे बिंग फुटणार

जिल्ह्यातील काही ज्युनिअर कॉलेजमध्ये इतर जिल्ह्यांसह परराज्यातील विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्यात येत असून त्यांच्याकडून भली मोठी  रक्कम  उकळण्यात येत असल्याचे प्रकार जिल्ह्यात सुरू आहेत. ...

अंतिम वर्षाच्या परीक्षेला १२ ऑक्टोबरनंतरचा 'मुहूर्त' ; प्रश्नसंच तयार करण्याचे काम सुरू - Marathi News | 'Moment' for final year exams after 12th October; Work on creating a quiz begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंतिम वर्षाच्या परीक्षेला १२ ऑक्टोबरनंतरचा 'मुहूर्त' ; प्रश्नसंच तयार करण्याचे काम सुरू

अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन व्यासपीठाकडे महाविद्यालयांची पाठ ? - Marathi News | College neglected to university online platform? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन व्यासपीठाकडे महाविद्यालयांची पाठ ?

विद्यापीठाशी संलग्न सुमारे १ हजाराहून अधिक महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांपैकी केवळ १४ महाविद्यालयांकडूनच ऑनलाईन व्यासपीठाचा वापर ...