लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलीस आयुक्त औरंगाबाद

पोलीस आयुक्त औरंगाबाद

Commissioner of police aurangabad, Latest Marathi News

एक पोलीस, एक गुन्हा; शहर पोलीस दलात नेल्सन योजना लागू  - Marathi News | A police, a crime; Applying Nelson's plan to the city police force | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक पोलीस, एक गुन्हा; शहर पोलीस दलात नेल्सन योजना लागू 

शहर पोलीस दलात आता दरमहा एका पोलिसाकडे एकच गुन्हा तपासासाठी दिला जात आहे. त्यासाठी जास्तीत जास्त तपासी अंमलदार तयार करण्यासाठी २०० पोलिसांना तंत्रशुद्ध तपासाचे प्रशिक्षण नुकतेच नाशिक येथे देण्यात आले.  ...

लॉकअपचा वापर होतोय गुन्ह्यांच्या फायली अन् मुद्देमाल ठेवण्यासाठी - Marathi News | Lockup is used to keep files of crime and ornament | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लॉकअपचा वापर होतोय गुन्ह्यांच्या फायली अन् मुद्देमाल ठेवण्यासाठी

लॉकअपचा वापर आरोपींना ठेवण्यासाठी करण्याऐवजी ठाणेदारांनी तेथे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी टेबल-खुर्च्या आणि मुद्देमाल ठेवल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले.   ...

सक्तीची रजा संपली; पोलीस आयुक्त रुजू झालेच नाहीत - Marathi News | Forced leave ran; The police commissioner has not been joined | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सक्तीची रजा संपली; पोलीस आयुक्त रुजू झालेच नाहीत

सक्तीच्या रजेचा कालावधी १५ एप्रिल रोजी संपल्यानंतरही शहराचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव हे रुजू झाले नाहीत. ...

‘मलईदार’ ठाण्याला ‘डिमांड’; शहर पोलीस दलात बदल्यांचे वारे - Marathi News | cream police stations are in demand for City Police Transfers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘मलईदार’ ठाण्याला ‘डिमांड’; शहर पोलीस दलात बदल्यांचे वारे

शहर पोलीस दलात सध्या बदल्यांचे वारे वाहू लागले  आहे. मलईदार ठाणे आणि विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमआयडीसी वाळूज, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेला पोलीस कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक मागणी असल्याचे समोर आले. ...

औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांची रजा पूर्ण; कचरा प्रश्न ‘जैसे थे’ - Marathi News | Aurangabad Police Commissioner's leave is complete; The garbage questions were like ' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांची रजा पूर्ण; कचरा प्रश्न ‘जैसे थे’

आयुक्तांच्या सक्तीच्या रजेचा कालावधी १५ एप्रिल रोजी पूर्ण होत असला तरी शहरातील कचऱ्याचा प्रश्न आजही ‘जैसे थे’ आहे. ...

‘महसूल’ची कृपा ! शहरात ठिकठिकाणी वाळूचे अनधिकृत ढीग - Marathi News | Revenue 'favor! Unauthorized heap of sand in the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘महसूल’ची कृपा ! शहरात ठिकठिकाणी वाळूचे अनधिकृत ढीग

महसूल प्रशासनाच्या कृपेने शहरात चोरट्या मार्गाने येणाऱ्या वाळूचे ढीग वाढत आहेत. ...

मांगीरबाबा यात्रेत गळ टोचणी बंदीचा उडाला फज्जा; भाविकांच्या रेट्यापुढे देवस्थान समितीची माघार  - Marathi News | The ban on spine strike in Mangir Baba yatra unsuccessful | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मांगीरबाबा यात्रेत गळ टोचणी बंदीचा उडाला फज्जा; भाविकांच्या रेट्यापुढे देवस्थान समितीची माघार 

गळ टोचणीच्या ठिकाणी भाविकांची वाढती गर्दी व पोलीस व प्रशासकीय यंत्रणेच्या अनुपस्थितीने देवस्थान समितीला माघार घ्यावी लागल्याने गळ टोचणी बंदीचा फज्जा उडाला.   ...

आठ दिवसांनंतरही संकेत जायभायेचे साथीदार सापडेना - Marathi News | Even after eight days the sanket jaybhayes friends could not be found | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आठ दिवसांनंतरही संकेत जायभायेचे साथीदार सापडेना

मित्राला कारखाली चिरडून मारणाऱ्या संकेत प्रल्हाद जायभायेसोबत कारमध्ये असलेले त्याचे तीन साथीदार घटनेच्या आठ दिवसांनंतरही पोलिसांना सापडले नाहीत. ...