लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

Commonwealth Games 2022 Latest news

Commonwealth games 2022, Latest Marathi News

Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.
Read More
Commonwealth Games 2022 : ऑलिम्पिक विजेत्या रवी दहियाने दोन मिनिटांत जिंकले सुवर्णपदक; नायजेरियाच्या मल्लाला केले चितपट - Marathi News | Commonwealth Games 2022 Wrestling :  Ravi Kumar Dahiya wins the Gold Medal after beating 2 time reigning CWG medalist 10-0 in Final (57kg). | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिक विजेत्या रवी दहियाने दोन मिनिटांत जिंकले सुवर्णपदक; नायजेरियाच्या मल्लाला केले चितपट

Commonwealth Games 2022 Wrestling : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या कुस्तीपटूंनी तीन सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य अशी विक्रमी कामगिरी केली ...

Commonwealth Games 2022 : पूजा गेहलोतची 'मगर मिठी', स्कॉटलंडच्या कुस्तीपटूला हार मानण्यास पाडले भाग अन् जिंकले पदक  - Marathi News | Commonwealth Games 2022 Wrestling : Pooja Gehlot takes BRONZE, The silver medallist at the 2019 U23 World Championships has won the first wrestling medal of the day | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पूजा गेहलोतची 'मगर मिठी', स्कॉटलंडच्या कुस्तीपटूला हार मानण्यास पाडले भाग अन् जिंकले पदक 

Commonwealth Games 2022 Wrestling : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या कुस्तीपटूंनी तीन सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य अशी विक्रमी कामगिरी केली. ...

Commonwealth Games 2022 : कसला भारी पळाला! महाराष्ट्राच्या अविनाश साबळेच्या 'ऐतिहासिक' शर्यतीचे व्हा साक्षीदार, Video   - Marathi News | Commonwealth Games 2022 Avinash Sable : Avinash Sable's rise & rise is superb. today he is a CWG silver medallist & nearly made a late push for gold. So close, Watch Video  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कसला भारी पळाला! महाराष्ट्राच्या अविनाश साबळेच्या 'ऐतिहासिक' शर्यतीचे व्हा साक्षीदार, Video  

Commonwealth Games 2022 Avinash Sable : वेटलिफ्टर संकेत सरगर याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकाचा श्रीगणेशा केला. ...

Commonwealth Games 2022 : लॉन बॉलमध्ये भारताला आणखी एक पदक, महिलांपाठोपाठ पुरुष संघाने करून दाखवली कमाल - Marathi News | Commonwealth Games 2022 :  Silver medal for India in Lawn Bowls, India go down to Northern Ireland 5-18 in Final of Men's Fours Ireland.  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लॉन बॉलमध्ये भारताला आणखी एक पदक, महिलांपाठोपाठ पुरुष संघाने करून दाखवली कमाल

Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या कुस्तीपटूंनी तीन सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य अशी विक्रमी कामगिरी केली, त्यात आज आणखी पदकाची भर पडली. ...

Commonwealth Games 2022 : भारतीय महिलांनी पक्कं केलं पदक; १९९८साली पुरुष संघाला आलेलं अपयश, त्या संघात कोण कोण होतं माहित्येय? - Marathi News | Commonwealth Games 2022 IND vs ENG : Indian women’s cricket team into final, They beat England by 4 runs, Sachin Kumble Jadeja couldn't win medal for India in 1998, know about 1998 men's team squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिलांनी पक्कं केलं पदक; १९९८साली पुरुष संघाला आलेलं अपयश, त्या संघात कोण कोण होतं माहित्येय?

Commonwealth Games 2022 India vs England Cricket Semi Final : भारतीय महिला संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास घडविला. ...

IND-W vs ENG-W Semi Final:भारतीय महिलांचा विजयी डंका! इंग्लंडला ४ धावांनी चितपट करून गाठली अंतिम फेरी - Marathi News | IND-W vs ENG-W Semi Final india entered the finals after defeating the england women's team by 4 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिलांचा विजयी डंका! इंग्लंडला ४ धावांनी चितपट करून गाठली अंतिम फेरी

राष्ट्रकुल स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये अंतिम फेरीसाठी लढत पार पडली ...

CWC 2022 : सिल्व्हर मेडल जिंकूनही तुलिकाने मागितली आईची माफी, असं काय चुकलं तिचं? - Marathi News | Commonwealth Games 2022: Indian athlete Tulika Maan won silver medal in judo  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :CWC 2022 : सिल्व्हर मेडल जिंकूनही तुलिकाने मागितली आईची माफी, असं काय चुकलं तिचं?

Inspirational: बर्मिंगहेम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) रौप्य पदक जिंकून सगळ्या देशासाठी कौतुकाचा विषय ठरलेल्या दिल्लीच्या तुलिका मान हिचा हा प्रवास सोपा नव्हताच.. कोण ही तुलिका आणि कुठून सुरु झाला तिचा प्रवास ...

IND-W vs ENG-W Semi Final:स्मृती मानधनाची अर्धशतकी खेळी! फायनलच्या तिकिटासाठी इंग्लंडसमोर १६५ धावांचे आव्हान  - Marathi News | IND-W vs ENG-W Semi Final India has challenged England by 165 runs for victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृतीची अर्धशतकी खेळी! फायनलच्या तिकिटासाठी इंग्लंडसमोर १६५ धावांचे आव्हान 

राष्ट्रकुल स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये अंतिम फेरी गाठण्यासाठी लढत होत आहे. ...