शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

Read more

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत मोठी दुर्घटना टळली, कुस्तीच्या लढतींदरम्यान खेळाडू बालंबाल बचावले

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ गेम्समध्ये हाणामारी; हॉकी स्टिक लागल्याने वाद, एकाने पकडला दुसऱ्याचा गळा: Video व्हायरल...

अन्य क्रीडा : Sudhir Wins Gold Medal: सुधीरनं पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये 'सुवर्ण' कामगिरी करत रचला इतिहास, भारताला मिळालं सहावं गोल्ड

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : अन्याय की नियम?, ८.०८ मीटरसह झाली होती टाय, तरीही मुरली श्रीशंकरला दिले रौप्य अन् बहामाच्या खेळाडूला सुवर्ण!  

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : मुरली श्रीशंकरने ऐतिहासिक पदक जिंकले, 'लांब उडी' रौप्यपदक जिंकणारा ठरला पहिला भारतीय पुरुष खेळाडू 

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : लवलीना बोरगोहाईंचा धक्कादायक पराभव, भारताच्या सहा बॉक्सर्सनी पक्की केली पदकं

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : हरमनप्रीत सिंगची हॅटट्रिक; भारतीय पुरुष संघाची उपांत्य फेरीत धडक, वेल्सवर ४-१ असा विजय

अन्य क्रीडा : CWG 2022:२०० मीटर स्पर्धेत हिमा दासने गाठली उपांत्यफेरी; हिट-२ मध्ये राहिली अव्वल

क्रिकेट : Olympics:आता ऑलिम्पिंकमध्येही रंगणार क्रिकेटचा थरार?, IOC ने केले सूचक विधान 

अन्य क्रीडा : CWG 2022:भारतासाठी सोनेरी कामगिरी करणारे खेळाडू; राष्ट्रकुल स्पर्धेत 'या' शिलेदारांनी जिंकले सुवर्ण