शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

Read more

क्रिकेट : CWG 2022: India vs Barbados : भारतीय महिलांचा उपांत्य फेरीत ऐटीत प्रवेश, बार्बाडोसवर १०० धावांनी मिळवला विजय 

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : तेजस्वीन शंकरने उंच उडीत जिंकले भारतासाठी पहिले पदक, क्रिकेटपटू मिचेल स्टार्कच्या भावाकडून झाला पराभव

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : भारताच्या गुरदीप सिंगने पाकिस्तानच्या खेळाडूला दिली टफ फाईट, ३९० किलो वजन उचलून जिंकले कांस्यपदक

क्रिकेट : CWG 2022: मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जचं अर्धशतक; टीम इंडियाचं बार्बाडोसला १६३ धावांचं आव्हान

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : १४ वर्षांची असताना वडीलांची झाली होती हत्या, जिद्दीच्या जोरावर तुलिका मानने आज फडकावला तिरंगा!

क्रिकेट : CWG 2022: India vs Barbados : स्मृती मानधनाची १ धावा अन् रोहित शर्माच्या विक्रमाशी केली बरोबरी; जगात भारतीय ओपनर ठरले लय भारी! 

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : दीनेश कार्तिकच्या 'साडू' ने जिंकले ऐतिहासिक पदक; राष्ट्रकुल स्पर्धेत फडकावला तिरंगा!

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : भारतीय महिला हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक, पुरुष संघाचा कॅनडावर ८-० असा दणदणीत विजय

अन्य क्रीडा : CWG 2022:लवप्रीत सिंगने जिंकले कांस्य! भारताच्या खात्यात चौदाव्या पदकाची नोंद

अन्य क्रीडा : CWG 2022:पदक विजेत्या पंजाबमधील खेळाडूंना सरकारकडून बक्षीस जाहीर, भगवंत मान यांची घोषणा