शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

Read more

क्रिकेट : Commonwealth Games 2022 : पत्नीला चिअर करण्यासाठी मिचेल स्टार्क स्डेडियमवर आला, पण रेणुका सिंगने त्याला ईंगा दाखवला

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022: 'ना बक्षीस मिळाले, ना कोणती मदत', कॉमनवेल्थ पदक विजेत्या कुस्तीपटूची केजरीवालांकडे तक्रार

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : अचंथा शरथ कमलचे विक्रमी ११ वे पदक; टेबल टेनिसमध्ये लिहिला इतिहास 

अन्य क्रीडा : मुलीच्या ट्रेनिंगसाठी कर्ज काढलं, ३ वर्ष सुट्टी घेतली; आज त्याच पोरीनं सुवर्णपदक कमावलं!

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : छोट्या कपड्यावरून समाजाचे टोमणे ऐकले, त्याच निखत जरीनचा 'गोल्डन पंच'!; वडीलांच्या पाठिंब्याने जिंकलं जग

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : ०.७३ सेकंदाच्या फरकाने हुकलं पदक; हिमा दास, द्युती चंद या जीव तोडून धावल्या, पण... Video 

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : PV Sindhu, लक्ष्य सेन यांची सुवर्णपदकाच्या सामन्यात एन्ट्री, किदम्बी श्रीकांतचा धक्कादायक पराभव 

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : ३ सुवर्ण, १ रौप्य अन् ३ कांस्य! तासाभरात ७ पदकं, ऊसापासून भालाफेकीचा सराव करणाऱ्या अन्नू राणीचा विक्रम

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : सुवर्ण, रौप्यपाठोपाठ कांस्यही आले! अवघ्या काही मिनिटांत संदीप कुमारने भारताला विक्रमी पदक जिंकून दिले 

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : सुवर्णही आमचे अन् रौप्यही!; एलडोस पॉल, अब्दुल्ला अबूबाकेर यांनी तिहेरी उडीत इतिहास घडविला; जगाला दणका दिला