शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

Read more

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : शेतकऱ्याच्या पोरानं घडविला इतिहास!, भारताच्या अमित पांघलने जिंकले सुवर्ण

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : वडिलांचा त्याग सार्थ ठरवला, नितूचा 'गोल्डन' पंच!, भारताचे १४ वे सुवर्ण 

अन्य क्रीडा : IND vs NZ Hockey:भारतीय महिलांचा अभेद्य बचाव, हॉकीत जिंकले विक्रमी कांस्यपदक

अन्य क्रीडा :  CWG 2022:एकाच दिवसात भारताच्या खात्यात १४ पदकं; जाणून घ्या भारताच्या एकूण पदकांची संख्या 

क्रिकेट : CWG 2022:क्रिकेटमधील 'ही' जोडी भारताला देणार सुवर्ण! उपांत्यफेरीत दोघींनीच झेलला होता निम्मा भार

क्रिकेट : IND-W vs AUS-W:भारतीय महिलांचं लक्ष्य सुवर्ण! ऑस्ट्रेलियावर मात करून घेणार २ वर्षांपूर्वीचा बदला? 

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : १२ मल्ल, १२ पदकं! भारतीय कुस्तीपटूंची सर्वोत्तम कामगिरी, पाहा रेकॉर्ड ब्रेकींग पदकं एका क्लिकवर

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : पॅरालिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या भाविना पटेलची राष्ट्रकुलमध्ये 'सुवर्ण' कामगिरी

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : ऐतिहासिक रौप्यपदकानंतर अविनाश साबळे ५००० मीटर शर्यतीसाठी पुन्हा ट्रॅकवर उतरला अन्... 

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : चक दे इंडिया!; भारतीय पुरूष संघाने ८ वर्षांनंतर निश्चित केले पदक, अंतिम फेरीत धडक