लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मुंबईत काँग्रेसचे ११ पैकी फक्त २ उमेदवार मराठी; भाजपाचा घणाघात, ठाकरे गटावरही निशाणा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - In Mumbai, only 2 out of 11 Marathi people get Congress Candidate, BJP targets Uddhav Thackeray along with Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत काँग्रेसचे ११ पैकी फक्त २ उमेदवार मराठी; भाजपाचा घणाघात, ठाकरे गटावरही निशाणा

मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेससह उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.  ...

किस्सा पुण्यातील निवडणुकीचा! सणस मैदानावर इंदिरा गांधींची प्रचार सभा, मुंगी शिरायलाही वाव नाही - Marathi News | The story of the election in Pune! Indira Gandhi's campaign meeting at Sanas Maidan, there is no scope for an ant to enter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किस्सा पुण्यातील निवडणुकीचा! सणस मैदानावर इंदिरा गांधींची प्रचार सभा, मुंगी शिरायलाही वाव नाही

सणस मैदानावर पूर्वी कधीतरी, तीन चार वर्षांपूर्वी इंदिरा गांधीची सभा झाली झाल्याने त्यांना परिसर ओळखीचा वाटत होता, पण खात्री पटत नव्हती ...

भाजप-काँग्रेस तब्बल ७४ जागांवर आमने-सामने, विधानसभेच्या २५% मतदारसंघांत दोन राष्ट्रीय पक्षांत होणार झुंज - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: BJP-Congress face-to-face in as many as 74 seats, two national parties will fight in 25% constituencies of the Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-काँग्रेस तब्बल ७४ जागांवर आमने-सामने, २५% मतदारसंघांत राष्ट्रीय पक्षांत होणार झुंज

Maharashtra Assembly Election 2024: भारतीय जनता पक्ष व काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष विधानसभा निवडणुकीत तब्बल ७४ मतदारसंघांमध्ये आमने-सामने लढत आहेत. याचा अर्थ राज्यातील एकूण लढतींपैकी २५ टक्के लढती या दोन परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये होतील. ...

देशाचा मुख्य लढा संविधान संरक्षणासाठी, काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांचे प्रतिपादन - Marathi News | The main fight of the country is to protect the Constitution, asserts Congress leader Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाचा मुख्य लढा संविधान संरक्षणासाठी, काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांचे प्रतिपादन

Rahul Gandhi: आज देशातील मुख्य लढा संविधानाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आहे. देशाची राज्यघटना द्वेषाने नाही, तर विनयशीलता आणि प्रेमाने लिहिली गेली आहे, असे उद्गार काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी काढले. ...

विदर्भात काँग्रेसची कोंडी? 'या' मतदारसंघांत नेत्यांची बंडखोरी; पवार, ठाकरे गटाविरोधात उभे ठाकले, मविआत नाराजीचे वारे - Marathi News | Maharashtra Assembly vidhan sabha Election 2024 Rebellion of Congress leaders in these constituencies in Vidarbha; stood against the Pawar, Thackeray group, the wind of displeasure among them | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भात काँग्रेसची कोंडी? 'या' मतदारसंघांत नेत्यांची बंडखोरी; पवार, ठाकरे गटाविरोधात उभे ठाकले, मविआत नाराजीचे वारे

बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरची मुदत आहे. ही मुदत उद्यावर येऊन ठेपली तरी बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी नेत्यांना यश आलेले नाहीय. ...

राहुल गांधींना देशात गृहयुद्ध हवंय, त्यामुळेच ते..; गिरीराज सिंह यांचा गंभीर आरोप - Marathi News | Giriraj Singh Attacks Congress: Rahul Gandhi wants civil war in the country, that's why he..; Serious accusation of Giriraj Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना देशात गृहयुद्ध हवंय, त्यामुळेच ते..; गिरीराज सिंह यांचा गंभीर आरोप

Giriraj Singh Attacks Congress: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ...

Pune: पुण्यात विधानपरिषदेला भाजपात एकदाच बंडखोरी अन् पराभव; बंडखोरीला थारा नाहीच! - Marathi News | Rebellion and defeat in BJP once in Legislative Council in Pune; There is no end to rebellion! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्यात विधानपरिषदेला भाजपात एकदाच बंडखोरी अन् पराभव; बंडखोरीला थारा नाहीच!

पक्षाचा आदेश डावलून कार्यकर्ते अथवा पदाधिकाऱ्याने बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची परंपरा पुण्याला नाही ...

नागपूरात उद्धव ठाकरे गटाला धक्का; जिल्हाप्रमुखाने पक्षाला केला 'जय महाराष्ट्र' - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Nagpur Rural District Chief Devendra Godbole submitted his resignation to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूरात उद्धव ठाकरे गटाला धक्का; जिल्हाप्रमुखाने पक्षाला केला 'जय महाराष्ट्र'

विदर्भातील जागावाटपात काँग्रेसला सर्वाधिक जागा सोडण्यात आल्या, तर कामठी मतदारसंघात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख इच्छुक होते. ती जागाही काँग्रेसला देण्यात आली.  ...