शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : Parvati Vidhan Sabha: पर्वती विधानसभेतून आबा बागुल यांच्याकडून ३ उमेदवारी अर्ज दाखल

क्राइम : माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले

पुणे : Parvati vidhan sabha: पर्वतीत काँग्रेस ५ वेळा अन् भाजप ३ वेळा विजयी; चुरशीच्या लढतीत भाजपला मताधिक्य

पुणे : Shivaji Nagar Vidhan Sabha: शिवाजीनगरला भाजप विरुद्ध काँग्रेस; २०१९ ला अवघ्या ५ हजारच्या फरकाने विजयी, महिलांची मतं निर्णायक

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरचे ‘उत्तर’ मिळेना; उमेदवारीची उत्कंठा शिगेला

पुणे : kasba Vidhan Sabha: १९९० पासून भाजपचा बालेकिल्ला काँग्रेसने जिंकला; आगामी निवडणुकीत कोण मैदान मारणार?

जळगाव : एकाच मतदारसंघातून सलग ५ वेळा निवडणूक लढविणाऱ्या एकमेव महिला, दोनदा यश, तीनदा अपयश

मुंबई : चेंबूरमधील हिट अँड रन प्रकरण: काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाला अंतरिम जामीन

महाराष्ट्र : काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी

राष्ट्रीय : प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज