लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संविधान दिन

संविधान दिन

Constitution day, Latest Marathi News

26 नाेव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. 26 नाेव्हेंबर 1949 राेजी संविधान लिहून पूर्ण झाले हाेते. तसेच त्याची प्रत भारताचे पहिले राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्त करण्यात अाली. 26 जानेवारी 1950 पासून भारत नव्या संविधानानुसार चालू लागला.
Read More
संवैधानिक नैतिकतेचे पालन प्रत्येकाकडून व्हावे! - Marathi News | Everyone must adhere to constitutional ethics! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संवैधानिक नैतिकतेचे पालन प्रत्येकाकडून व्हावे!

२६ नोव्हेंबर, १९४९ला आपण भारताच्या लोकांनी भारतीय संविधानाचा स्वतंत्र भारतासाठी स्वीकार केला, या घटनेला आता सत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

शिवसेनेसह १८ पक्षांची राज्यघटनादिनी निदर्शने - Marathi News | Demonstration of 18-party with Shiv Sena on constitution Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेसह १८ पक्षांची राज्यघटनादिनी निदर्शने

सरकार, घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्ती, नागरिक यांनी घटनात्मक नैतिकतेचे पालन करावे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी म्हटले आहे. ७० व्या राज्यघटनादिनानिमित्त आयोजिलेल्या संसदेच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. ...

संविधानामुळेच प्रसार माध्यमांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य : फिरदोस मिर्झा - Marathi News | Freedom of expression to the media because of constitution: Firdos Mirza | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधानामुळेच प्रसार माध्यमांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य : फिरदोस मिर्झा

नागरिकांचा आवाज होता यावे व त्यांच्या अभिव्यक्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रसार माध्यमांची आहे. प्रसार माध्यमांनादेखील संविधानामुळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले आहे, असे मत वरिष्ठ अधिवक्ता फिरदोस मिर्झा यांनी यांनी व्यक्त केले. ...

संविधान प्रास्ताविका पार्क एप्रिल-२०२० पर्यंत उभारणार - Marathi News | Constitution Preamble Park to be set up by April 2020 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधान प्रास्ताविका पार्क एप्रिल-२०२० पर्यंत उभारणार

राज्यातील एकमेव असे संविधान प्रास्ताविका पार्क येत्या एप्रिल-२०२०च्या पूर्वी उभारले जाईल, एवढेच नाही तर १४ एप्रिलला त्याचे उद्घाटनही केले जाईल, असा विश्वास मंगळवारी या पार्कच्या भूमिपूजन समारंभात व्यक्त करण्यात आला. ...

संविधान दिन विशेष; शिक्षकाने जपला संविधानप्रसाराचा वसा - Marathi News | Constitution Day Special; The teacher gifted copies of constitution | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :संविधान दिन विशेष; शिक्षकाने जपला संविधानप्रसाराचा वसा

शिक्षकाने चक्क भारतीय संविधानाच्या प्रती मोफत वाटपाचा उपक्रम चालविला आहे. आतापर्यंत ६८५ पेक्षा अधिक प्रती वाटणाऱ्या या शिक्षकाचे नाव आहे. मजहर अहेमद खान रहेमान खान. ...

संविधान दिन विशेष : शिल्पकार ठरले ई. झेड. खोब्रागडे - Marathi News | Constitution Day special: craftsman e. Z. Khobragade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधान दिन विशेष : शिल्पकार ठरले ई. झेड. खोब्रागडे

२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण संविधान दिनाचा पाया हा नागपूर जिल्हा परिषदेतून रुजविण्यात आला. त्याचे शिल्पकार ठरले, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे. ...

संविधानातील भारत हाच खरा गौरव - Marathi News | India is the true glory of the Constitution | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संविधानातील भारत हाच खरा गौरव

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाला यंदा ७० वर्षे पूर्ण होत आहेत. भारत सरकारतर्फे मंगळवारी, २६ नोव्हेंबरला देशभर संविधान दिन साजरा होणार आहे. त्यानिमित्त... ...

गृहपाठ - संविधान आणि गणित शिक्षण - Marathi News | Homework - Constitution and Mathematics Education | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गृहपाठ - संविधान आणि गणित शिक्षण

व्यक्ती, समाज आणि राष्ट्र अधिक सक्षम आणि समृद्ध करण्यास शिक्षण हे केंद्रिभूत ठरते. ...