लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संविधान दिन

संविधान दिन

Constitution day, Latest Marathi News

26 नाेव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. 26 नाेव्हेंबर 1949 राेजी संविधान लिहून पूर्ण झाले हाेते. तसेच त्याची प्रत भारताचे पहिले राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्त करण्यात अाली. 26 जानेवारी 1950 पासून भारत नव्या संविधानानुसार चालू लागला.
Read More
संविधानाचा गैरवापर थांबवण्यासाठी कायदा करा - Marathi News | Make laws to prevent the misuse of the Constitution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधानाचा गैरवापर थांबवण्यासाठी कायदा करा

संविधानाचा गैरवापर थांबविण्यासाठी कायद्याची आवश्यकता असून सर्व राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात याचा समावेश करावा, असे आवाहन संविधान फाऊंडेशनचे संस्थापक माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी केले आहे. ...

सरकारकडून नागरी स्वातंत्र्याचे हननच! - Marathi News | Civil liberties by the government! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकारकडून नागरी स्वातंत्र्याचे हननच!

नुकताच देशभर संविधान दिवस साजरा करण्यात आला. या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एच.आर. खन्ना यांची स्वाभाविक आठवण होते. आणीबाणीच्या काळात १९७६ साली सर्वोच्च न्यायालयात जी हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली होती, त्यात त्यांनी स्वत:चे भिन्न म ...

संविधानाची अंमलबजावणी व्हावी - Marathi News | The Constitution should be implemented | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :संविधानाची अंमलबजावणी व्हावी

सर्व नागरिकांचे कल्याण व प्रगती साधणारा भारतीय संविधान हा सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय ग्रंथ आहे. या संविधानाचे प्रामाणिक अंमलबजावणी करणे सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई.झेड.खोब्रागडे यांनी केले. ...

बाबासाहेबांचे क्रांती विज्ञान समाजात पेरा : ताराचंद खांडेकर - Marathi News | Babasaheb's Kranti science sow in Samaj : Tarachand Khandekar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाबासाहेबांचे क्रांती विज्ञान समाजात पेरा : ताराचंद खांडेकर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतावाद जागतिक पातळीवर पोहोचविला. महाडचा सत्याग्रह, संविधान निर्मिती आणि धम्मदीक्षेचे क्रांतिशास्त्र हे सर्व मानव कल्याणासाठी होते. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या या विचारांचे क्रांतिविज्ञान समाजात पेरा, असे आवाहन ...

संविधानामुळे समाजवाद, संमिश्र अर्थव्यवस्था: गंगाधर अहिरे - Marathi News | Socialism, composite economy due to constitution: Gangadhar Ahire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संविधानामुळे समाजवाद, संमिश्र अर्थव्यवस्था: गंगाधर अहिरे

संविधानानाने देशाला समाजवाद संमिश्र अर्थव्यवस्था धर्मिनरपेक्षता व अभिव्यक्ती स्वातंत्र्य देउन देशातील सर्व सामान्यच नव्हे तर सर्वांनाच समान अधिकार दिले. वरील चार महत्वाच्या बबींवरच देशाचा कारभार आतापर्यंत चालत आलेला आहे. याचे कारण म्हणजे संविधानाने द ...

संविधान दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रम - Marathi News | Various programs in the city during the constitution day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संविधान दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रम

संविधान दिनानिमित्त शहरातील विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शाळांमध्येदेखील कार्यक्रम घेण्यात आले. नाशिकरोड परिसरात शासकीय कार्यालय, मुद्रणालय आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संवि ...

धार्मिक धु्रवीकरणातून समाजात तेढ : सुषमा अंधारे - Marathi News |  Religious Dhruvikaranatan tajajat tajad: Sushma dark | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धार्मिक धु्रवीकरणातून समाजात तेढ : सुषमा अंधारे

राज्य सरकार नागरिकांच्या नागरी मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप विचारवंत प्रा. सुषमा अंधारे यांनी केला. ...

भाजपातर्फेशहरात संविधान गौरव दिनानिमित्त चित्ररथ - Marathi News |  Picture of duration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपातर्फेशहरात संविधान गौरव दिनानिमित्त चित्ररथ

भारतीय जनता पार्टीतर्फे पंचवटी, नाशिकरोड, द्वारका, मध्य-पश्चिम, सिडको, सातपूर या सहाही मंडलात एकूण १५० ठिकाणी संविधान गौरव दिन कार्यक्र म उत्साहात पार पडले. मुख्य कार्यक्र म महानगर मुख्यालय वसंतस्मृती येथे झाला. संविधानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी खा ...