लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
विकतसारखं मऊमऊ आईस्क्रिम घरी करण्यासाठी २ गोष्टी, आइस्क्रिममध्ये अजिबात होणार नाहीत बर्फाचे खडे - Marathi News | How to make ice crystals free homemade ice cream, why homemade ice cream becomes icy? tricks and tips for ice free homemade ice cream, tips for making soft icecream | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विकतसारखं मऊमऊ आईस्क्रिम घरी करण्यासाठी २ गोष्टी, आइस्क्रिममध्ये अजिबात होणार नाहीत बर्फाचे खडे

How To Make Ice Crystals Free Homemade Ice cream: कोणतीही रेसिपी वापरून आईस्क्रिम तयार करणार असाल तर ते सेट करण्यापुर्वी या काही गोष्टी लक्षात ठेवा. घरच्या आईस्क्रिममध्ये बर्फाचे कण जमणार नाहीत. (tricks and tips for ice free homemade ice cream) ...

२ कप रवा आणि पाणी, रव्याच्या कुरड्या करण्याची इन्स्टंट रेसिपी; फुलतात तिप्पट-चवही जबरदस्त - Marathi News | Instant Rava Kurdai | Easy and Quick Kurdai Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२ कप रवा आणि पाणी, रव्याच्या कुरड्या करण्याची इन्स्टंट रेसिपी; फुलतात तिप्पट-चवही जबरदस्त

Instant Rava Kurdai | Easy and Quick Kurdai Recipe : सोप्या पद्धतीने रव्याची कुरडई करण्याची इन्स्टंट रेसिपी.. ...

समर फूड स्पेशल : उन्हाळ्यात करा करकरीत कैरीचं आंबटगोड वरण, पाहा २ पारंपरिक चमचमीत रेसिपी - Marathi News | How to make kairi amti, kairicha varan recipe in marathi, how to make dal using kairi or raw mango, kairi amti recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समर फूड स्पेशल : उन्हाळ्यात करा करकरीत कैरीचं आंबटगोड वरण, पाहा २ पारंपरिक चमचमीत रेसिपी

How to Make Amti or Dal Using Kairi: कैरीचं वरण किंवा कैरीची आमटी हा उन्हाळ्यातला एक खास पदार्थ. बघा अगदी सोप्या पद्धतीने कैरीचं वरण कसं करायचं. (kairicha varan recipe in marathi) ...

कांदा, लसूण आणि आलं न घालताही कटाची आमटी करता येते? पाहा झणझणीत आमटीची सोपी कृती - Marathi News | Maharashtrian Katachi Amti, Without Onion and Garlic | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कांदा, लसूण आणि आलं न घालताही कटाची आमटी करता येते? पाहा झणझणीत आमटीची सोपी कृती

Maharashtrian Katachi Amti, Without Onion and Garlic : पुरणपोळीच कशाला? भात आणि चपातीसह देखील झणझणीत कटाची आमटी चविष्ट लागते.. ...

अभिनेत्री भाग्यश्री सांगते कैरी घालून ठेचा करण्याची उन्हाळा स्पेशल रेसिपी- करून बघा झणझणीत बेत - Marathi News | Actress bhagyashree shared summer special maharashtrian thecha recipe, how to make thecha by adding kairi, thecha recipe using kairi or raw mango, spicy kairi chutney recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभिनेत्री भाग्यश्री सांगते कैरी घालून ठेचा करण्याची उन्हाळा स्पेशल रेसिपी- करून बघा झणझणीत बेत

Maharashtrian Thecha Recipe by Actress Bhagyashree महाराष्ट्रीयन लोकांच्या जेवणात हमखास असणाऱ्या ठेच्याला उन्हाळ्यात कसा कैरीचा मस्त ट्विस्ट द्यायचा, हे अभिनेत्री भाग्यश्री सांगते आहे. (summer special thecha recipe) ...

भूक लागली? कपभर गव्हाचं पीठ-२ कांद्याचे करा झटपट कांदा पराठा; १० मिनिटात डिश रेडी - Marathi News | Whole wheat Onion paratha recipe in 10 minutes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भूक लागली? कपभर गव्हाचं पीठ-२ कांद्याचे करा झटपट कांदा पराठा; १० मिनिटात डिश रेडी

Whole wheat Onion paratha recipe in 10 minute : असा बनवा खमंग पौष्टिक कांदा पराठा, नाश्ता-लंच-डिनर; तिन्ही वेळेस खाऊ शकता.. ...

जेवणात रंगत आणणारं आलिया भटच्या आवडीचं बीटरुट सॅलेड- बघा तिनेच सांगितलेली व्हायरल रेसिपी - Marathi News | Alia Bhatt's favorite beet root salad, How to make beet root salad, beet root salad recipe by alia bhatt, summer special viral recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवणात रंगत आणणारं आलिया भटच्या आवडीचं बीटरुट सॅलेड- बघा तिनेच सांगितलेली व्हायरल रेसिपी

Alia Bhatt's Favorite Beet Root Salad: उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात दही घालून केलेली कोशिंबीर किंवा एखादं सॅलेड पाहिजेच असतं. म्हणूनच बघा आलिया भट सांगतेय ती बीटरुट सॅलेड रेसिपी. (How to make beet root salad) ...

घरी इडली करताय? तांदूळ दळताना 'हा' पदार्थ घाला; विकतसारख्या मऊ-पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या - Marathi News | Idli Sambhar Recipe : Simple Idli Sambar Recipe Cooking Hacks And tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरी इडली करताय? तांदूळ दळताना 'हा' पदार्थ घाला; विकतसारख्या मऊ-पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या

Idli Sambhar Recipe (Idli Kashi Karaychi) : इडली सांबारचा आनंद घेण्यासाठी एक सोपी रेसिपी ट्राय करायला हवी. ...