लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
अनलॉक केलं असलं तरी निष्काळजीपणा अजिबात नको, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सक्त सूचना - Marathi News | Even after unlocking do not take any carelessness follow the covid protocol instructions Home Ministry instructions to the states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनलॉक केलं असलं तरी निष्काळजीपणा अजिबात नको, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सक्त सूचना

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी शनिवारी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून कोरोना परिस्थितीबाबत सतर्क केलं आहे. ...

तर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना १५ दिवस विलगीकरण ; उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | Separation of 15 days for those going out of the district; Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना १५ दिवस विलगीकरण ; उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यात वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेऊन निर्णय ...

Pune Lockdown पुण्याला दिलासा नाहीच! विकेंड लॉकडाऊन सुरूच राहणार - Marathi News | No relief for Pune! Weekend lockdown will continue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Lockdown पुण्याला दिलासा नाहीच! विकेंड लॉकडाऊन सुरूच राहणार

ग्रामीण भागात देखील बंधने शिथिल नाहीतच ...

नागपुरात सोमवारपासून सर्व दुकाने रात्री ८ पर्यंत खुली :  जिल्हा प्रशासनाकडून आदेश जारी  - Marathi News | All shops open in Nagpur from Monday till 8 pm: Order issued by district administration | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सोमवारपासून सर्व दुकाने रात्री ८ पर्यंत खुली :  जिल्हा प्रशासनाकडून आदेश जारी 

All shops open सोमवार, २१ जूनपासून नागपूर शहर व जिल्ह्यात रात्री आठ वाजेपर्यंत अत्यावश्यक व आवश्यक सेवेतील दुकाने व आस्थापना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यापूर्वी पाच वाजेपर्यंत सुरू असणारी दुकाने आता आठ वाजेपर्यंत सुरू राहतील. ...

ना मास्क ना डिस्टंसिंग! महापालिकेच्या मुख्यसभेत नगरसेवकांकडूनच नियमांचे उल्लंघन - Marathi News | No masks, no social distancing ! Violation of rules by the corporators in the general body meeting of Pune municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ना मास्क ना डिस्टंसिंग! महापालिकेच्या मुख्यसभेत नगरसेवकांकडूनच नियमांचे उल्लंघन

सर्वसामान्यांना दंड करणारे महापालिकेचे अधिकारी कारवाई करणार का ? ...

CoronaVirus: धक्कादायक अंदाज! संभाव्य तिसऱ्या लाटेत सक्रिय रुग्णसंख्या आठ लाखांच्या घरात जाण्याचा इशारा - Marathi News | Shocking! possibility of active patients reach eight lakhs in third wave Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: धक्कादायक अंदाज! संभाव्य तिसऱ्या लाटेत सक्रिय रुग्णसंख्या आठ लाखांच्या घरात जाण्याचा इशारा

वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत आरोग्य विभागाची माहिती ...

CoronaVirus: महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही; केंद्र सरकारचा दावा - Marathi News | A third wave of corona is not expected in Maharashtra; Central Government claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही; केंद्र सरकारचा दावा

राज्यातील तज्ज्ञांच्या मतांवर आक्षेप. डॉ. शशांक जोशी म्हणाले होते की, ब्रिटनमध्ये दुसरी लाट ओसरल्यानंतर चार आठवड्यांतच तिसरी लाट आली होती. लोकांनी नीट दक्षता घेतली नाही व नियम पाळले नाहीत तर हीच स्थिती आपल्याकडेही उद्भवू शकते. ...

कोरोनाने नाही, लॉकडाऊनच्या बेरोजगारीने उपाशी मरण्याची आली वेळ; ६ जणांचे कुटुंब रुग्णालयात  - Marathi News | Not by Corona, starve to death by lockdown; 6 Family member in hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाने नाही, लॉकडाऊनच्या बेरोजगारीने उपाशी मरण्याची आली वेळ; ६ जणांचे कुटुंब रुग्णालयात 

दोन महिन्यांपासून फरपट : लोकांच्या मदतीवर काढले दिवस. गेल्या दहा दिवसांपासून या कुटुंबाला काहीच खायला मिळाले नाही. ...