लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
CoronaVirus: राज्यातील 'या' सहा जिल्ह्यांत कोरोनाचा धोका कायम; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा - Marathi News | Raigad, Sindhudurg, kolhapur, satara, ratnagiri, pune discticts has in threat of corona; Medical experts warn | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: राज्यातील 'या' सहा जिल्ह्यांत कोरोनाचा धोका कायम; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

प्रशासकीय यंत्रणा या जिल्ह्यांमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र नागरिकांकडूनच गृह विलगीकरण तसेच नियम पायदळी तुडवण्यात येत आहेत. ...

‘अनलॉक’मध्येही शाळा लॉक, विद्यार्थी घरी; गुरुजींची मात्र ऑफलाइन शाळा सुरू - Marathi News | School lock in ‘unlock’ too, student home in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘अनलॉक’मध्येही शाळा लॉक, विद्यार्थी घरी; गुरुजींची मात्र ऑफलाइन शाळा सुरू

शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले असून इयत्ता पहिली ते बारावीच्या किती टक्के शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहावे, याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ...

Washim Unlock : आजपासून जिल्हा अनलॉक; अर्थचक्राला मिळणार गती ! - Marathi News | Washim Unlock: District unlocked from today; The economic cycle will gain momentum! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim Unlock : आजपासून जिल्हा अनलॉक; अर्थचक्राला मिळणार गती !

Washim Unlock: १४ जूनपासून नवीन नियमावलीची अंमलबजावणी असून, जिल्हा पूर्णत: अनलॉक होणार आहे. ...

Coronavirus: महाराष्ट्रासह अनेक राज्यात अनलॉक, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा, म्हणाले... - Marathi News | Coronavirus: Unlocked in many states including Maharashtra, experts warn of danger, said ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: महाराष्ट्रासह अनेक राज्यात अनलॉक, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा, म्हणाले...

Coronavirus Unlock: कोरोना नियंत्रणात येऊ लागल्यापासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र तज्ज्ञांनी अनलॉकींगवरून गंभीर इशारा दिला आहे. ...

CoronaVirus: २ वर्षांपर्यंतच्या मुलांना मास्क नको, पण...; टास्क फोर्सच्या सदस्यांचे केंद्राच्या उलट मत - Marathi News | CoronaVirus: Children above 2 years old must wear a mask, but...; Expert said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: २ वर्षांपर्यंतच्या मुलांना मास्क नको, पण...; टास्क फोर्सच्या सदस्यांचे केंद्राच्या उलट मत

Mask is must for 2+ years children's: पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना मास्कची गरज नसल्याचे केंद्राने म्हटले आहे परंतू दोन वर्षांपुढील मुलांनी शक्यतो मास्क लावावा, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. ...

Lockdown: ...तर आठ दिवसांत पुन्हा निर्बंध लावणार; विजय वडेट्टीवारांचे संकेत - Marathi News | Restrictions will be imposed again in eight days if the number of patients increases; Vijay Vadettiwar's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lockdown: ...तर आठ दिवसांत पुन्हा निर्बंध लावणार; विजय वडेट्टीवारांचे संकेत

corona Patient increasing after lockdown unlock: निर्बंध शिथिल केलेल्या जिल्ह्यांत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचे आकडेवारीवरून लक्षात येत आहे. विशेष करून अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याची प्राथमिक माहिती आहे ...

अनलॉकमध्येही वाशिम जिल्ह्यातील शाळा राहणार ‘लॉक’ ? - Marathi News | Will schools in Washim district remain 'locked' even in Unlock? | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अनलॉकमध्येही वाशिम जिल्ह्यातील शाळा राहणार ‘लॉक’ ?

Educaiton Sector News : अनलॉकमध्येही शाळा लॉक राहणार की अनलॉक होणार याकडे पालकांचे लक्ष लागून आहे. ...

Unlock Buldhana : मॉल, थिएटर्स व नाट्यगृह सुरू होणार - Marathi News | Unlock Buldhana: Malls, theaters and theaters will be opened | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Unlock Buldhana : मॉल, थिएटर्स व नाट्यगृह सुरू होणार

Unlock Buldhana : जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी ६ जून रोजी दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार लावण्यात आलेले निर्बंध शिथिल  करण्यात येत  आहेत. ...