लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
‘अनलॉक’मध्येही उद्योग-व्यवसायांवर ‘अवकळा’च! - Marathi News | Even in 'Unlock', there is a slow down in industry and business! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘अनलॉक’मध्येही उद्योग-व्यवसायांवर ‘अवकळा’च!

‘अनलॉक’मध्येही उद्योग-व्यवसायांवर ‘अवकळा’ कायम असून, कामांची गती मंदावलेलीच आहे. ...

आधार नोंदणीसाठी रिसोड तहसिलमध्ये नागरिकांची गर्दी ! - Marathi News | Crowd of citizens in Risod tehsil for Aadhar registration! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आधार नोंदणीसाठी रिसोड तहसिलमध्ये नागरिकांची गर्दी !

रिसोड शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही अनेक नागरिक बिनधास्त असल्याचे दिसून येते. ...

मोठा दिलासा! कोरोना चाचणी आणखी स्वस्त झाली; जाणून घ्या नवे दर - Marathi News | Big news! CoronaVirus test became even cheaper; 600 to 800 cuts in new rates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठा दिलासा! कोरोना चाचणी आणखी स्वस्त झाली; जाणून घ्या नवे दर

आज सायंकाळी उशिराने या नव्या दराबाबतचे आदेश काढण्यात आले असून उद्या, 8 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत. ...

‘अनलॉक-४’: अर्थव्यवस्थेला मिळतेय उभारी ! - Marathi News | 'Unlock-4': The economy is recovering! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘अनलॉक-४’: अर्थव्यवस्थेला मिळतेय उभारी !

साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असून अर्थव्यवस्थेला उभारी मिळत असल्याच्या सूर व्यापारी क्षेत्रातून उमटत आहे. ...

coronavirus: आंतरराज्य हद्दी  खुल्या केल्याने, गोव्यात हॉटेल आरक्षणात वृध्दी  - Marathi News | coronavirus: With the opening of interstate borders, hotel reservations in Goa increase | Latest goa News at Lokmat.com

गोवा :coronavirus: आंतरराज्य हद्दी  खुल्या केल्याने, गोव्यात हॉटेल आरक्षणात वृध्दी 

अनलॉक ३ मध्येही सरासरी ५ टक्क्यांवर रेंगाळलेले खोल्यांचे आरक्षण बॉर्डर खुल्या केल्यानंतर गेल्या पाच दिवसातच १५ ते २0 टक्क्यांवर पोचले असून पर्यटन व्यावसायिकांना यामुळे आशेचा किरण दिसत आहे.  ...

अनलॉकच्या काळात लाचखोरीला वेग, २१७ जण जाळ्यात - Marathi News | Accelerated bribery during unlock, 217 people caught | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनलॉकच्या काळात लाचखोरीला वेग, २१७ जण जाळ्यात

जानेवारी ते आॅगस्ट महिन्यापर्यंत लाचखोरीप्रकरणी ३९८ सापळा कारवाईत ५४७ जणांना अटक करण्यात आली. मार्च महिन्यात ५८ गुन्ह्यांच्या कारवाईत ८६ जणांना अटक करण्यात आली, तर एप्रिलमध्ये ७ सापळा कारवाईत ९ जणांना अटक झाली. ...

राज्यातील कोरोना उपचारांचे क्लेम ९०० कोटींवर - Marathi News | Corona treatment claims in the state at Rs 900 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील कोरोना उपचारांचे क्लेम ९०० कोटींवर

विमा कंपन्यांकडे ७० हजार रुग्णांचे अर्ज   ...

दिलासादायक ! औरंगाबादच्या ऑटोमोबाईल उद्योगाने घेतली गती - Marathi News | Comfortable! The automobile industry in Aurangabad gained momentum | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिलासादायक ! औरंगाबादच्या ऑटोमोबाईल उद्योगाने घेतली गती

औरंगाबादचे उद्योग हळूहळू गती घेत आहेत. लहान-मोठ्या उद्योगांकडे पुढील दोन महिन्यांचे शेड्यूल चांगले आहे. ...