लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
खामगाव : अनेक दुकाने, प्रतिष्ठाने व हॉटेल्स रात्रीही सुरुच - Marathi News | Many shops, establishments and hotels are open at night | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव : अनेक दुकाने, प्रतिष्ठाने व हॉटेल्स रात्रीही सुरुच

नियमांची ही अवहेलना कोरोनाच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

coronavirus: अनलॉक ४ ची नियमावली जाहीर, २१ सप्टेंबरपासून ९ वी ते १२ वीच्या वर्गांना मुभा; मुंबई लोकल बंदच   - Marathi News | coronavirus: Unlock 4 rules announced, classes 9th to 12th allowed from September 21; Mumbai local closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: अनलॉक ४ ची नियमावली जाहीर, २१ सप्टेंबरपासून ९ वी ते १२ वीच्या वर्गांना मुभा; मुंबई लोकल बंदच  

१ सप्टेंबरपासून अनलॉक ४ ची प्रक्रिया सुरू होईल. प्राथमिक शाळा बंद तर ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना पालकांच्या सहमतीपत्रानंतर मार्गदर्शनासाठी शाळेत येण्याची मुभा केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली आहे.  ...

तिरुपती देवस्थानवर ठेवींच्या व्याजातून खर्च करण्याची वेळ - Marathi News | Time to spend from interest on deposits at Tirupati Devasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुपती देवस्थानवर ठेवींच्या व्याजातून खर्च करण्याची वेळ

भगवान व्यंकटेश्वराच्या या देवस्थानच्या विविध बँकांमध्ये मिळून सुमारे १२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. वेळोवेळी उपलब्ध होणाºया जास्तीच्या रकमेतून ठेवलेल्या या ठेवी तीन महिने, सहा महिने किंवा एक वर्ष मुदतीसाठी ठेवलेल्या आहेत. ...

भाजपचे राज्यभर घंटानाद आंदोलन , ठाकरे सरकारची देवावर श्रद्धा नसल्याचा आरोप - Marathi News | BJP's bell-ringing agitation across the state, allegation that Thackeray government does not have faith in God | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपचे राज्यभर घंटानाद आंदोलन , ठाकरे सरकारची देवावर श्रद्धा नसल्याचा आरोप

काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही अश्रद्ध झाले आहेत. गेले सहा महिने राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. अश्रद्ध राज्य सरकार दारू दुकान उघडते, मात्र मंदिर बंद ठेवते. ...

Unlock4: केंद्राला विचारल्याशिवाय कुठेही संपूर्ण लॉकडाऊन नको; राज्य सरकारांच्या अधिकारांना कात्री - Marathi News | Unlock4: No lockdown without asking; Modi government restricts state Govt. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Unlock4: केंद्राला विचारल्याशिवाय कुठेही संपूर्ण लॉकडाऊन नको; राज्य सरकारांच्या अधिकारांना कात्री

Unlock4 guidelines: आज सर्व अधिकार एकाच्या हातात एकवटले जात आहेत. अशावेळी राज्य सरकारांचा अर्थ काय? राज्यांनी केवळ होकारार्थी मान डोलवायची का, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. ...

Unlock4: जाणून घ्या 1 सप्टेंबरपासून काय सुरु राहणार, काय बंद - Marathi News | Unlock4: Find out what will start from September 1, what will stop | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Unlock4: जाणून घ्या 1 सप्टेंबरपासून काय सुरु राहणार, काय बंद

Unlock4 guidelines: येत्या 7 सप्टेंबरपासून दिल्ली मेट्रोसेवा सुरु होणार असून आंतरराज्य आणि राज्यांतर्गत व्यक्ती आणि माल वाहतुकीला सूट देण्यात आली आहे. म्हणजेच देशात कुठेही मुक्त संचार करता येणार आहे. ...

Unlock4: ई-पासचे बंधन संपले; देशात लॉकडाऊन 30 सप्टेंबरपर्यंत वाढला - Marathi News | Unlock4: Lockdown shall continue in containment zones till September 30 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Unlock4: ई-पासचे बंधन संपले; देशात लॉकडाऊन 30 सप्टेंबरपर्यंत वाढला

Unlock4 कोरोना व्हायरसमुळे केंद्र सरकारने केलेला लॉकडाऊन उठविण्याच्या चौथ्या टप्प्याची आज घोषणा झाली आहे. ...

ऑर्डरचे प्रमाण वाढले; अनेक उद्योगांपुढे आता कुशल मनुष्यबळाचा पेच  - Marathi News | The volume of orders increased; Many industries now face skilled manpower shortage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑर्डरचे प्रमाण वाढले; अनेक उद्योगांपुढे आता कुशल मनुष्यबळाचा पेच 

पुढील काळात कोविडचा संसर्ग आटोक्यात आला, संपूर्णपणे बाजारपेठा उघडल्या, तर साधारणपणे १५ सप्टेंबरपासून उद्योगांची गती वाढेल.  ...