शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    AllNewsPhotosVideos

    लॉकडाऊन अनलॉक

    कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 

    Read more

    मुंबई : Unlock 1: कोरोनाच्या दहशतीत कार्यालये उघडण्याचा पहिला दिवस; मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी

    हेल्थ : लॉकडाऊननंतर आता ऑफिसला जायच्या विचारात असाल; तर संसर्गापासून 'असा' करा बचाव

    ठाणे : Unlock1 Video: बापरे! रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या ट्रेनमध्ये पहा काय घडले

    मुंबई : Unlock 1: मुंबईसह राज्यभरात आजपासून काय अनलॉक होणार अन् काय बंद राहणार; जाणून घ्या

    ठाणे : Unlock 1: डोंबिवलीत कामावर जाण्यासाठी भल्यामोठ्या रांगा; पण वाहनेच नाहीत

    राष्ट्रीय : UnlockDown 1: लॉकडाऊन उघडताच योगी आदित्यनाथांनी केले 'हे' काम

    राष्ट्रीय : शाळा, महाविद्यालये सुरू होणार १५ ऑगस्टनंतरच

    मुंबई : ऑफिसला जाताय, नियम पाळा! महामुंबई हळूहळू येतेय पूर्वपदावर

    मुंबई : अडीच महिन्यांनंतर अनेक राज्यांत आज उघडणार टाळे