लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

Corruption, Latest Marathi News

कोरोना वर्षात राज्यातील लाचखोरांची संख्या घटली, सात वर्षांतील सर्वांत कमी प्रकरणे - Marathi News | The number of bribe-takers in the state fell in the Corona year, the lowest in seven years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोना वर्षात राज्यातील लाचखोरांची संख्या घटली, सात वर्षांतील सर्वांत कमी प्रकरणे

Bribe News : . गत वर्षभरात लाचखोरांची संख्या मात्र कमालीची घटली. वर्षभरात राज्यात ६३० सापळ्यांमध्ये ८६२ लाचखोर जाळ्यात अडकले. गत सात वर्षांतील लाचखोरीचा हा सर्वांत कमी आकडा आहे. ...

२४ कोटींच्या रस्त्यांच्या कामांत अनियमितता; महापालिका शहर अभियंत्यांवर विभागीय चौकशीत चार दोषारोप सिद्ध  - Marathi News | Irregularities in road works worth Rs 24 crore; The departmental inquiry against the Aurangabad municipal city engineers proved four allegations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२४ कोटींच्या रस्त्यांच्या कामांत अनियमितता; महापालिका शहर अभियंत्यांवर विभागीय चौकशीत चार दोषारोप सिद्ध 

Aurangabad Municipal Corporation निविदाप्रक्रियेत अनियमिता झाल्याप्रकरणी चौकशीअंति शहर अभियंता पानझडे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सिकंदर अली, उपअभियंता एस. पी. खन्ना यांच्यावर दोषारोप सिद्ध झाले आहेत. ...

बड्या बँक अधिकाऱ्याने घेतली 2026 कोटींची लाच; बंगल्यामध्ये बंडलांच्या थप्प्याच थप्प्या - Marathi News | China's Ex-Banker Lai Xiaomin death sentenced in 2026 crore corruption charge | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बड्या बँक अधिकाऱ्याने घेतली 2026 कोटींची लाच; बंगल्यामध्ये बंडलांच्या थप्प्याच थप्प्या

Corruption News china : जगातील भ्रष्टाचारी देशांची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. याच दरम्यान चीनमधून एक हायप्रोफाईल भ्रष्टाचाराची बातमी आली आहे. या ५८ वर्षीय अधिकाऱ्याला फाशी देण्यात आली की कशी शिक्षा देण्यात आली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. ...

औरंगाबादमध्ये वक्‍फ बोर्डाच्या मालमत्तेशी संबंधित 100 कोटींचा घोटाळा; खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप - Marathi News | 100 crore scam related to Waqf Board assets in Aurangabad; MP Imtiaz Jalil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये वक्‍फ बोर्डाच्या मालमत्तेशी संबंधित 100 कोटींचा घोटाळा; खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप

Imtiaz Jalil या घोटाळ्यांमध्ये महापालिकेचे तत्कालीन अधिकारी, वक्फ बोर्डाचे अधिकारी, रजिस्ट्री कार्यालयातील अधिकारी, तालुका भूमिअभिलेख विभागातील अधिकारी सामील असल्याचा आरोप ...

मृतांच्या नावे दाखविली विहीर; बीड पंचायत समितीतील भ्रष्टाचारप्रकरणी अहवाल सादर करण्याचे खंडपीठाचे आदेश - Marathi News | Wells named after the dead; Aurangabad Bench orders to submit report on corruption in Beed Panchayat Samiti | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मृतांच्या नावे दाखविली विहीर; बीड पंचायत समितीतील भ्रष्टाचारप्रकरणी अहवाल सादर करण्याचे खंडपीठाचे आदेश

corruption in Beed Panchayat Samiti बीड येथील पंचायत समितीमध्ये विहीर वाटपात मोठा भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी राजकुमार देशमुख व अन्य यांनी उच्च न्यायालय खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...

सहकारी संस्थेतील विशेष लेखापरीक्षक ३० हजारांची लाच घेताना जाळयात  - Marathi News | Special auditor of a co-operative society caught taking bribe of Rs 30,000 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहकारी संस्थेतील विशेष लेखापरीक्षक ३० हजारांची लाच घेताना जाळयात 

तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून ते ऑडिटरही आहेत. ...

"माझ्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले तर मी सार्वजनिक ठिकाणी स्वत:ला फासावर लटकवून घेईन" - Marathi News | i will die if allegations of corruption are proved against me abhishek banerjee | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"माझ्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले तर मी सार्वजनिक ठिकाणी स्वत:ला फासावर लटकवून घेईन"

TMC Abhishek Banerjee And BJP : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

दोषारोप पत्र लवकर पाठविण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना महिला हवालदाराला रंगेहाथ पकडले - Marathi News | While accepting a bribe of Rs 5,000 for sending the charge sheet early, the female constable was caught red handed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोषारोप पत्र लवकर पाठविण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना महिला हवालदाराला रंगेहाथ पकडले

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. ...