लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक विमा

पीक विमा

Crop insurance, Latest Marathi News

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पुण्यात 'मुक्काम सत्यागृह आंदोलन'; पीक विम्यासाठी कंपनीबाहेर मांडले ठाण - Marathi News | 'Satyagraha agitation' in Pune of farmers in Beed district; set up outside the company for crop insurance | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पुण्यात 'मुक्काम सत्यागृह आंदोलन'; पीक विम्यासाठी कंपनीबाहेर मांडले ठाण

पीक विम्यासाठी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पुण्यात आंदोलन सुरू  ...

शेतकऱ्यांची विमा कंपनीच्या कार्यालयात धडक - Marathi News | Farmers protest at insurance company office | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांची विमा कंपनीच्या कार्यालयात धडक

काही शेतकºयांना मदतही देण्यात आली; मात्र अनेक शेतकºयांना भरपाई देण्यास विमा कंपनी टाळाटाळ करीत आहेत. ...

पीक नुकसानभरपाईचे ३९३ कोटींचे अनुदान प्राप्त - Marathi News | Received grant of Rs. 199 crores for crop damages | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पीक नुकसानभरपाईचे ३९३ कोटींचे अनुदान प्राप्त

नाशिक : परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या मदतनिधीच्या दुसरा टप्प्यातील ३९३ कोटींचे अनुदान जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. ... ...

दावण्या, करपा रोगाने द्राक्ष उत्पादक संकटात  - Marathi News | Claims, grape growers in crisis with Karpa's disease | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दावण्या, करपा रोगाने द्राक्ष उत्पादक संकटात 

दावण्या, करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे नान्नज परिसरातील द्राक्ष बागा सोडून देण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. यामध्ये शेतक-यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. ...

नांदेडमध्ये फक्त ९३२ शेतकऱ्यांनी भरला रबीचा विमा - Marathi News | In Nanded only 932 farmers have paid Robbi season insurance | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये फक्त ९३२ शेतकऱ्यांनी भरला रबीचा विमा

विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ मिळाल्याने दिलासा ...

विभागीय प्रशासनाची मजबुरी; कंपन्यांच्या हाती पीक विम्याची दोरी - Marathi News | Compulsion of departmental administration;Crop Insurance rope in the hands of companies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विभागीय प्रशासनाची मजबुरी; कंपन्यांच्या हाती पीक विम्याची दोरी

कंपन्यांची पीकविमा देण्याबाबत अजून हालचाल नाही ...

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळेना - Marathi News | Farmers in Marathwada do not get crop insurance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळेना

सांख्यिकी विभागाकडून काहीही हालचाल नाही ...

रब्बीसाठी वाशिम जिल्ह्यास पीकविमा कंपनी मिळेना - Marathi News | Washim District does not get crop insurance company for Rabbi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रब्बीसाठी वाशिम जिल्ह्यास पीकविमा कंपनी मिळेना

राज्यातील वाशिमसह १४ जिल्ह्यांसाठी एकाही विमा कंपनीने निविदा भरली नाही. ...