लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक विमा

पीक विमा

Crop insurance, Latest Marathi News

प्रधानमंत्री पीक विमा योजना; खरीप हंगामासाठी ६८२ कोटींचे अनुदान! - Marathi News | Prime Minister's crop Insurance Scheme; 682 crore grant for kharip season! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रधानमंत्री पीक विमा योजना; खरीप हंगामासाठी ६८२ कोटींचे अनुदान!

अकोला: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत राज्य शासनाने खरीप हंगामासाठी ६८२ कोटी २९ लाख ५६ हजार ६९४ रुपये अनुदानाच्या निधीला मंजुरी दिली आहे. ...

पीकविमा: फडणवीस म्हणतात फायदा; तर आदित्य ठाकरेंचा फसवणूक झाल्याचा दावा - Marathi News | Fadnavis called Crop Insurance benefi but Aditya Thackeray claims Farmers cheat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीकविमा: फडणवीस म्हणतात फायदा; तर आदित्य ठाकरेंचा फसवणूक झाल्याचा दावा

मुख्यमंत्री फडणवीस हे आपल्या महाजनादेश यात्रेत शेतकऱ्यांना पीक विम्याचा दिलासा मिळाला असल्याचा दावा करत आहे. ...

शिवसेनेच्या दणक्यानेच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ : राजेश क्षीरसागर - Marathi News | Shiv Sena sticks to farmers' benefit of crop insurance: Rajesh Kshirsagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेनेच्या दणक्यानेच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ : राजेश क्षीरसागर

राज्यातील १0 लाख शेतकऱ्यांना तब्बल ९६० कोेटी रुपये नुकसान भरपाई मिळाली, ही भरपाई शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मिळाली. ...

लोकमत सर्वेक्षण : ‘जलयुक्त’ला ८० टक्के, पीक विम्यात नापास; शेतमालाला दुप्पट भाव हवेतच - Marathi News | 3% to 'Waterlogged', failing crop insurance; The commodity needs double prices | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमत सर्वेक्षण : ‘जलयुक्त’ला ८० टक्के, पीक विम्यात नापास; शेतमालाला दुप्पट भाव हवेतच

फडणवीस सरकारचे रिपोर्ट कार्ड : लोकमतच्या सर्वेक्षणात शेतकऱ्यांनी व्यक्त केली व्यथा ...

पीक विम्याबाबत शेतकरी नाराज, तर खरेदी केंद्रांअभावी शेतीमालाची कवडीमोल दराने विक्री - Marathi News | Farmers annoyed about crop insurance, while sale of agricultural products at a cheaper rate due to lack of shopping centers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक विम्याबाबत शेतकरी नाराज, तर खरेदी केंद्रांअभावी शेतीमालाची कवडीमोल दराने विक्री

सरकारी खरेदी केंद्र नावालाच! ...

कृषी विभाग, ओरिएन्टलकडे तक्रार देऊनही मिळेना विमा - Marathi News | Despite receiving a complaint to the Department of Agriculture, Oriental did not get insurance | Latest beed News at Lokmat.com

बीड :कृषी विभाग, ओरिएन्टलकडे तक्रार देऊनही मिळेना विमा

बीड : क्षेत्राएवढाच विमा भरल्यानंतरही ‘ओव्हर इन्शुरन्स’चे कारण सांगून जिल्ह्यातील ५० हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा सोयाबीन विमा नाकारला होता. याबाबत ... ...

६९ हजार शेतकऱ्यांनी काढला पीक विमा - Marathi News | 19,000 farmers have taken out crop insurance | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :६९ हजार शेतकऱ्यांनी काढला पीक विमा

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळते.त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी यंदा जिल्ह्यातील ६९ हजार ३०२ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. ...

बँकेसमोर ढोल बजाओ आंदोलन - Marathi News | Drum movement in front of the bank | Latest beed News at Lokmat.com

बीड :बँकेसमोर ढोल बजाओ आंदोलन

शेतकऱ्यांच्या पिकविम्याचे पैसे परस्पर कर्ज खात्यात जमा करू नयेत, शेतकऱ्यांच्या पीकविम्याचे पैसे तात्काळ वाटप करा यासह विविध मागण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी सकाळी शहरातील राष्ट्रीयकृत बँकांसमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. ...