लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खनिज तेल

खनिज तेल

Crude oil, Latest Marathi News

India-Russia Trade: अमेरिकेचा दबाव झुगारुन रशियन तेलाची आयात, मे महिन्यात 30 लाख मीट्रिक टन तेलाची खरेदी - Marathi News | India-Russia Trade: India imports 3 million metric tonnes of crude oil from Russia in May | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेचा दबाव झुगारुन रशियन तेलाची आयात, मे महिन्यात 30 लाख मीट्रिक टन तेलाची खरेदी

India-Russia Trade: एकीकडे अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले असताना, दुसरीकडे भारत रशियाकडून सातत्याने कच्चे तेल खरेदी करत आहे. ...

Crude Oil Price Hike: पुन्हा महाग होऊ शकते पेट्रोल-डिझेल, दोनच महिन्यांत सर्वोच्च 117 डॉलर प्रती बॅरलवर गेला दर - Marathi News | Crude Oil Price Hike Petrol-Diesel May Be Expensive Again Crude oil price rises above 117 dollar per barrel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुन्हा महाग होऊ शकते पेट्रोल-डिझेल, दोनच महिन्यांत सर्वोच्च 117 डॉलर प्रती बॅरलवर गेला दर

युरोपियन युनियनने रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीवर बंदी घालण्याचे समर्थन केल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत ही वाढ दिसून येत आहे. ब्रेंट क्रूड ऑईलची (Brent Crude Oil) किंमत 117 डॉलर प्रती बॅरलच्याही पुढे गेली आहे. 28 मार्चनंतरचा हा सर्वाधिक दर आहे. ...

Saudi Arabia Crude Oil: सौदीचा कच्च्या तेलावर एक निर्णय, अन् जगभरात उडाली खळबळ - Marathi News | Saudi Arabia Crude Oil: Saudi Arabia's decision on not to surplus production crude oil, sparked outrage around the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदीचा कच्च्या तेलावर एक निर्णय, अन् जगभरात उडाली खळबळ

इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (IEA) च्या मते, सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा निर्यातदार आहे. ...

पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या - Marathi News | Will petrol-diesel prices go up again?crude oil price rises above 115 dollar per barrel on russian oil ban by eu and lockdown ease in china news | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या

Crude Oil Price Hike : युरोपियन युनियनने (European Union) रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीवर बंदी घालण्याचे समर्थन केल्याने कच्च्या तेलाच्या किमती सात आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. ...

Ukraine Russia Crisis: रशियन तेलावर बंदी! अमेरिकेसह जी ७ देशांनी घेतला मोठा निर्णय; यापुढे खरेदी नाही - Marathi News | Ukraine Russia Crisis: G7 countries pledge to stop Russia oil imports; phasing out its dependency on Russian oil with america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन तेलावर बंदी! अमेरिकेसह जी ७ देशांनी घेतला मोठा निर्णय; यापुढे खरेदी नाही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची G-7 नेते आणि झेलेन्स्की यांच्यासोबत भेट सुमारे तासभर बैठक चालली. युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल अमेरिकेने रशियावर नवीन निर्बंधही जाहीर केले. ...

Russia Crude Oil: भारतीय अब्जाधीशाने गुपचूप खरेदी केले करोडो बॅरल रशियन तेल, कशासाठी? - Marathi News | Mukesh Ambani: Reliance buy's Russia's 1.5 million barrels of crude oil Ukraine war | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय अब्जाधीशाने गुपचूप खरेदी केले करोडो बॅरल रशियन तेल, कशासाठी?

Mukesh Ambani Russia Crude Oil: भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. देशात तेलाचे भाव चढे असल्याने भारतीय रिफायनर्सनी स्वस्तात बॅरल्सची खरेदी केली आहे. ...

पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? कच्च्या तेलाने 114 डॉलरचा टप्पा ओलांडला - Marathi News | crude oil at 114 dollar in global market petrol diesel will go rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? कच्च्या तेलाने 114 डॉलरचा टप्पा ओलांडला

crude oil : ब्रेंट क्रूडच्या किंमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. सोमवारी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 111 डॉलर होती, जी आज 114 डॉलरवर पोहोचली. ...

Russia vs Ukraine War: युरोपचा पहिला देश फुटला! रशियाशी रुबलमध्ये व्यवहार करण्यास तयार - Marathi News | Russia vs Ukraine War: European Union split! Hungary Ready to deal with Russia in rubles for crude oil and Gas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युरोपचा पहिला देश फुटला! रशियाशी रुबलमध्ये व्यवहार करण्यास तयार

Russia vs Ukraine War: युरोप रशियाच्या गॅस आणि इंधनावर पूर्णपणे अवलंबून आहे. दुसरीकडे अमेरिकेने भारताला रशियाशी मैत्री वाढविल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली आहे. ...