लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

व्हिडीओ लाईक केल्यास पैसे मिळतील; तरुण फसला अन् नऊ लाख गमावून बसला - Marathi News | Video likes will earn you money Tarun cheated lost as many as nine lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :व्हिडीओ लाईक केल्यास पैसे मिळतील; तरुण फसला अन् नऊ लाख गमावून बसला

घर बसल्या लिंकवरील व्हिडीओला लाईक करायचे, तसेच ठराविक रक्कम गुंतवली तर दुप्पट रक्कम त्याच दिवशी परत मिळणार ...

फेक अकाऊंट बनवून महिलेला त्रास देणारा पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Cyber police action in police net for harassing woman by creating fake account | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :फेक अकाऊंट बनवून महिलेला त्रास देणारा पोलिसांच्या जाळ्यात

सायबर पोलिसांची कारवाई, समाज माध्यमावर आठ अकाऊंट होती उघडली ...

कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणातील मुख्य सुत्रधार सायबर चोरटे अजूनही फरार - Marathi News | The main mastermind of the Cosmos Bank cyber attack case is still absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणातील मुख्य सुत्रधार सायबर चोरटे अजूनही फरार

परदेशातील सायबर चोरट्यांबाबत पुणे पोलिसांनी सीबीआय तसेच परराष्ट्र मंत्रालयाला माहिती दिली आहे. ...

मोठी बातमी! नाशिक महापालिकेच्या वेबसाईटवर पुन्हा सायबर हल्ला - Marathi News | Another cyber attack on Nashik Municipal Corporation website | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोठी बातमी! महापालिकेच्या वेबसाईटवर पुन्हा सायबर हल्ला

हॅकर्स कोणत्याही प्रकारची माहिती या ठिकाणी अपलोड करू शकणारं हॅकिंगचं तंत्रज्ञान ...

क्रेडिट कार्डची लिमिट वाढविण्याचे आमिष, सॉफ्टवेर इंजिनयरला ७ लाखाने गंडविले - Marathi News | 7 Lakhs cheated a software engineer, lured him to increase the credit card limit | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :क्रेडिट कार्डची लिमिट वाढविण्याचे आमिष, सॉफ्टवेर इंजिनयरला ७ लाखाने गंडविले

१४ लाख लोन घेऊन वळविले ७ लाख ...

Mobile: तुमच्या फाेनमध्ये हे ॲप्स तर नाहीत ना?, ६० ॲप्समध्ये सापडले मालवेअर - Marathi News | Mobile: Don't have these apps on your phone? Malware found in 60 apps | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमच्या फाेनमध्ये हे ॲप्स तर नाहीत ना?, ६० ॲप्समध्ये सापडले मालवेअर

Mobile: गुगल प्ले स्टोअरवरील ६० अधिकृत ॲप्समध्ये ‘गोल्डोसन’नामक मालवेअर आढळून आला आहे. त्यामुळे जगातील १० कोटी अँड्राॅइड फोन वापरकर्त्यांच्या फोनमधील डेटाला धोका निर्माण झाला आहे. ...

सावधान! साेशल मिडियावर आक्षेपार्ह मजकूर शेअर करणाऱ्या ८० युवकांना कारागृहाची वारी - Marathi News | Beware! 80 youths who shared offensive content on social media were jailed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान! साेशल मिडियावर आक्षेपार्ह मजकूर शेअर करणाऱ्या ८० युवकांना कारागृहाची वारी

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची कारवाई : १३ गुन्ह्यात ८० आरोपींचा समावेश ...

व्हॉट्सॲपवर पोलिसांबद्दल आक्षेपार्ह मजकूर; एकावर गुन्हा दाखल - Marathi News | Offensive text about police on WhatsApp; A case has been registered against one | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :व्हॉट्सॲपवर पोलिसांबद्दल आक्षेपार्ह मजकूर; एकावर गुन्हा दाखल

पोलिसांची प्रतिमा जनमानसात मलीन करणे आणि कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल ...