लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

आता पोलिसांची सटकली; छत्रपती संभाजीनगरात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या दोघांवर गुन्हा - Marathi News | Now the police on action mode; A case has been registered against two people who posted offensive posts on social media in Chhatrapati Sambhaji Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता पोलिसांची सटकली; छत्रपती संभाजीनगरात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या दोघांवर गुन्हा

सोशल मीडियात काहीजण दोन समाजांत वाद निर्माण होतील, अशा पद्धतीच्या पोस्ट करत आहेत ...

पतीला २७ हजार पगार, गृहिणीच्या बँक खात्यात २० कोटींची उलाढाल; ‘प्राप्तिकर’ची नोटीस - Marathi News | 27 thousand salary to husband turnover of 20 crores in bank account of housewife | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पतीला २७ हजार पगार, गृहिणीच्या बँक खात्यात २० कोटींची उलाढाल; ‘प्राप्तिकर’ची नोटीस

पॅन कार्डचा गैरवापर करून बनावट खाती उघडून फसवणूक झाल्याची तक्रार भाईंदर पाेलिसांसह प्राप्तिकर विभाग, रिझर्व्ह बँकेकडे केली आहे. ...

पार्सलसाठी गुगलची मदत घेणे पडले महागात, सायबर गुन्हेगाराने उडविले महिलेच्या खात्यातील १.२९ लाख - Marathi News | woman duped by 1.29 lakh from bank account as she takes Google help to send the parcel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पार्सलसाठी गुगलची मदत घेणे पडले महागात, सायबर गुन्हेगाराने उडविले महिलेच्या खात्यातील १.२९ लाख

अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

महिलेच्या मधाळ संवादात हरवत 'नको ते केलं'; ‘त्या’ व्हिडिओ कॉलमुळे होत्याचं नव्हंत झालं... - Marathi News | Mumbai Cyber Crime Case Man Lost in the woman melodious dialogues got naked on Video Call then lost all money | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलेच्या मधाळ संवादात हरवत 'नको ते केलं'; ‘त्या’ व्हिडिओ कॉलमुळे होत्याचं नव्हंत झालं...

​​​​​​​शिवाजी पार्क पोलिसांनी फसवणुकीसह खंडणीचा नोंदविला गुन्हा ...

व्हिडीओ कॉलवरील एक चूक अन् आयुष्य झाले उद्ध्वस्त; कोंडी झाल्याने आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | One mistake on a video call and life is ruined | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हिडीओ कॉलवरील एक चूक अन् आयुष्य झाले उद्ध्वस्त; कोंडी झाल्याने आत्महत्येचा प्रयत्न

Nagpur News पै पै साठवून घेतलेल्या स्मार्टफोनवर अनोळखी व्यक्तीचा व्हिडीओ कॉल घेणे व त्यावर अगदी मनमोकळेपणाने सर्व मर्यादा तोडत बोलण्याची चूक एका महिलेला चांगलीच महागात पडली. ...

'मी CBI मधून राठोड बोलतोय...', एका व्हिडीओ कॉलमुळे आजोबांचे खाते झाले रिकामे - Marathi News | Hello I am talking Rathod from CBI a video call fraud left the old man disheartened Mumbai Parel Incidence of Cyber Crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मी CBI मधून राठोड बोलतोय...', एक व्हिडीओ कॉल, मुंबईतल्या आजोबांचे खाते रिकामे

डॉक्टर महिलेच्या नावाने फसवणूक, मुंबईतील परळची घटना ...

सायबर क्राइममध्ये भारत जगात ‘नंबर वन’, महाराष्ट्रातील स्थितीही चिंताजनक - Marathi News | India stands miserably at Number one spot In cyber crime cases in the world the situation in Maharashtra is also alarming | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सायबर क्राइममध्ये भारत जगात ‘नंबर वन’, महाराष्ट्रातील स्थितीही चिंताजनक

देशात ६८ टक्के यूझर्स ठरले विविध गुन्ह्यांचे बळी ...

ऑनलाइन शॉपिंग कायद्याच्या कक्षेत; ग्राहक तक्रार निवारण आयोग देईल न्याय,असा करा संपर्क - Marathi News | Online shopping within the scope of law; Consumer Grievance Redressal Commission will give justice, please contact | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑनलाइन शॉपिंग कायद्याच्या कक्षेत; ग्राहक तक्रार निवारण आयोग देईल न्याय,असा करा संपर्क

ग्राहक तक्रार निवारण आयोग ‘तुम्हाला न्याय’ देण्यासाठी भक्कमपणे उभा ...