लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

Delhi AIIMS: दिल्ली AIIMS च्या सर्व्हरवर चीनमधून सायबर अटॅक, गृह मंत्रालयाच्या रिपोर्टमध्ये खुलासा... - Marathi News | Delhi AIIMS: Cyber attack from China on servers of Delhi AIIMS, Home Ministry report reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली AIIMS च्या सर्व्हरवर चीनमधून सायबर अटॅक, गृह मंत्रालयाच्या रिपोर्टमध्ये खुलासा...

Delhi AIIMS: हॉस्पिटलच्या 100 सर्व्हर्सपैकी 40 फिजिकल आणि 60 व्हर्चुअली हॅक करण्यात आले. ...

India-China Conflict: फक्त बॉर्डरच नाही तर चीनकडून इंटरनेटवरही हल्ला होण्याची भीती; सरकारने जारी केली SOP - Marathi News | India-China Conflict: Fear of an attack not only on the border, but also on the Internet from China; SOP issued by Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त बॉर्डरच नाही तर चीनकडून इंटरनेटवरही हल्ला होण्याची भीती; सरकारने जारी केली SOP

India-China Conflict: चीनकडून भारतावर वारंवार होणाऱ्या सायबर हल्ल्यांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यासाठी सरकारने एसओपी जारी केला आहे. ...

ऑनलाईन ड्रेस पडला महागात! अवघ्या 510 रुपयांच्या ऑफरने 'तिला' घातला 3 लाखांचा गंडा अन्... - Marathi News | gopalganj cyber crime girl student was cheated rs 3 lakh by online fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन ड्रेस पडला महागात! अवघ्या 510 रुपयांच्या ऑफरने 'तिला' घातला 3 लाखांचा गंडा अन्...

510 रुपयांत ड्रेस विकत घेणाऱ्या विद्यार्थिनीची सायबर गुन्हेगारांनी तब्बल 3 लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

एका थाळीवर एक थाळी फ्री; ऑफरच्या मोहापायी महिलेने गमावले तब्बल १ लाख - Marathi News | One plate per plate free The woman lost as much as 1 lakh due to the lure of the offer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका थाळीवर एक थाळी फ्री; ऑफरच्या मोहापायी महिलेने गमावले तब्बल १ लाख

थाळी माेफत मिळतेय म्हणून उत्साहाच्या भरात महिलेने मेसेजमधील लिंक उघडून क्रेडिट कार्डची माहिती भरून टाकली ...

FASTag वर रिफंड मिळवण्याच्या नादात गमावले 1.20 लाख रुपये; तुमच्याकडून पण 'ही' चूक होतेय का?  - Marathi News | online fraud trying for fastag refund businessman loses | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :FASTag वर रिफंड मिळवण्याच्या नादात गमावले 1.20 लाख रुपये; तुमच्याकडून पण 'ही' चूक होतेय का? 

online fraud : पैसे परत करण्याच्या बहाण्याने हॅकर्सनी व्यापाऱ्याचा मोबाईल हॅक करून त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतले. ...

'कसम खाता हूँ, झूट नही बोलुंगा'; केबीसीच्या नावाखाली महिलेला ३  लाखांना गडविले - Marathi News | 'I swear I will not lie'; 3 Lakhs fraud to a woman in the name of KBC | Latest beed News at Lokmat.com

बीड :'कसम खाता हूँ, झूट नही बोलुंगा'; केबीसीच्या नावाखाली महिलेला ३  लाखांना गडविले

व्हॉटस्अपवर धाडला मेसेज : १७ टप्प्यांत सायबर भामट्याने उकळली रक्कम ...

AIIMS नंतर आता ICMR च्या वेबसाईटवर हॅकर्सची नजर; एका दिवसात 6000 वेळा केला अटॅक पण... - Marathi News | cyber hackers attack icmr website 6000 times in day afte ransomware attack on aiims | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :AIIMS नंतर आता ICMR च्या वेबसाईटवर हॅकर्सची नजर; एका दिवसात 6000 वेळा केला अटॅक पण...

सायबर हॅकर्सनी ICMR अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या वेबसाईटवर 24 तासांच्या कालावधीत सहा हजारांहून अधिक वेळा अटॅक करण्याचा प्रयत्न केला. ...

राजस्थानमधील सायबर गुन्हेगारांचे नागपुरात ‘सीमकार्ड रॅकेट’ - Marathi News | 'SIM Card Racket' in Nagpur by Cyber Criminals in Rajasthan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजस्थानमधील सायबर गुन्हेगारांचे नागपुरात ‘सीमकार्ड रॅकेट’

Nagpur News राजस्थानमधील सायबर गुन्हेगारांकडून नागपुरात चालणाऱ्या ‘सीमकार्ड रॅकेट’चा नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने भंडाफोड केला आहे. ...