शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अम्फान चक्रीवादळ

बंगालच्या उपसागरात अम्फान चक्रीवादळ निर्माण झालं असून, ते ताशी २३० किमी वेगानं पुढे सरकत आहे. बांगलादेश, ओडिशातील किनारपट्टी व पश्चिम बंगालच्या गंगानदीजवळील किनारी भागाला हे वादळ धडक देण्याची शक्यता आहे.

Read more

बंगालच्या उपसागरात अम्फान चक्रीवादळ निर्माण झालं असून, ते ताशी २३० किमी वेगानं पुढे सरकत आहे. बांगलादेश, ओडिशातील किनारपट्टी व पश्चिम बंगालच्या गंगानदीजवळील किनारी भागाला हे वादळ धडक देण्याची शक्यता आहे.

मुंबई : Nisarga Cyclone: कोरोना, अम्फाननंतर आता नवे वादळी संकट; कोकणात हाय अलर्ट

राष्ट्रीय : Video - 'अम्फान'नंतर दोन गटांमध्ये जोरदार राडा, तुफान हाणामारी; पोलीस आले अन्...

सोशल वायरल : Video : रिअल हीरो! अम्फान चक्रीवादळात अडकलेल्या मुक्या जनावरासाठी देवदूत ठरले 'ते' दोघं

राष्ट्रीय : पश्चिम बंगालला १००० कोटींची मदत; हवाई पाहणीनंतर पंतप्रधान मोदी यांची घोषणा

राष्ट्रीय : केंद्र सरकारचे आर्थिक पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा; विरोधी पक्षांच्या बैठकीत सोनिया गांधींचा मोदींवर निशाणा

राष्ट्रीय : Cyclone Amphan : ‘अ‍ॅम्फन’च्या तडाख्याने पश्चिम बंगालमध्ये ७२ ठार, ओडिशातही धूळधाण

राष्ट्रीय : ममतांच्या आवाहनाला मोदींचा प्रतिसाद; 'अम्फान'चा फटका बसलेल्या भागांचा उद्या दौरा करणार

राष्ट्रीय : अम्फान चक्रीवादळाचं थैमान, मोदींचं ट्विट तर ममतांची ऑन द स्पॉट पाहणी

राष्ट्रीय : Cyclone Amphan : कोलकाता विमानतळ पाण्याखाली, वादळी वाऱ्यांनी महाकाय विमानेही हादरली

राष्ट्रीय : Cyclone Amphan : पश्चिम बंगालमध्ये 'अम्फान'चे थैमान! अनेकांचा मृत्यू, कोट्यवधीचं नुकसान