शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

मुंबई : पूजा सावंतला डिमांड; गौतमी पाटील नॉट रिचेबल, सध्या सेलिब्रिटींना पोहोचणेही मुश्कील 

मुंबई : खूषखबर...७५ हजार गोविंदांना यंदा मिळणार विम्याचे कवच; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ठाणे : Kalyan: कल्याणमध्ये दहीहंडी साजरी करण्यावरुन ठाकरे गटाची उच्च न्यायालयात धाव

रायगड : अलिबागमध्ये गोविंदा पथकांचे सरावांचे 'थरावर थर'

मुंबई : वरळीत आज प्रो गोविंदाचा थरार, ११ लाखांचे बक्षीस जाहीर

ठाणे : ठाण्यात प्रथमच फुटणार चोर दहीहंडी, ३ सप्टेंबर रोजी मनसे करणार आयोजन

महाराष्ट्र : सरकारी नोकऱ्यांसाठी आरक्षणाची हंडी फुटेना; ‘दहीहंडी’ला साहसी खेळाचा दर्जा कागदावरच

महाराष्ट्र : राज्यातील ५० हजार गोविंदांना १० लाख रुपयांपर्यंत विमासंरक्षण, क्रीडा विभागातर्फे निर्णय जारी

मुंबई : जन्माष्टमीपूर्वीच गोविंदा समितीत ‘दहीकाला’; सराव काळात पथकांमध्येच वादावादी

मुंबई : प्रो गोविंदा स्पर्धेसाठी राज्य सरकारचे पहिले बक्षीस ११ लाख रुपयांचे