शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

पुणे : सामाजिक उत्सवात एक पाऊल; पुण्यात तृतीयपंथीयांचे गोविंदा पथक, दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज

राजकारण : ठाण्यात मराठी कलाकारांची दहीहंडी, धनश्री काडगावकरने फोडली हंडी... | Actors Dahi Handi in Thane | SA4

पुणे : सबसे कातील गौतमी पाटील..! मंडळांमध्ये क्रेझ, गौतमीला हेलिकॉप्टरने आणण्याची तयारी

पुणे : Dahi Handi 2023: कानाचे पडदे फाटतील असा दणदणाट; पुणे शहरात डीजेचा धिंगाणा सुरु

मुंबई : दहीहंडी उत्सवासाठी रुग्णालये ‘अलर्ट’ मोडवर; १२५ हून अधिक रुग्णवाहिका सज्ज

ठाणे : दहीहंडीच्या निमित्ताने निवडणूक प्रचाराचा नारळ आज फुटणार?; शक्तिप्रदर्शन हाेणार

भक्ती : Dahi Handi 2023: दही हंडीच्या उत्सवातून समाजबांधिलकीचा नेमका कोणता संदेश कृष्णाला द्यायचा होता? वाचा!

मुंबई : रस्त्यांवर सण साजरा करण्यासाठी परवानगी देण्याचे धोरण बदला; न्यायालयाचे निर्देश

ठाणे : उल्हासनगर महापालिका मुख्यालय समोर मनसेने फोडली भ्रष्टाचाराची दहीहंडी

मुंबई : दहीहंडी उत्सवासाठी रुग्णालये 'अलर्ट मोडवर', १२५ हून अधिक रुग्णवाहिका सज्ज