लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुग्धव्यवसाय

Dairy Farming Latest news in Marathi

Dairy, Latest Marathi News

Dairy Farming पशुपालन ते दूध उत्पादन आणि प्रक्रिया हा शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणारा व्यवसाय समजला जातो.
Read More
Lumpy Skin Disease : पशुपालकांची चिंता वाढली; 'लम्पी' चा पुन्हा शिरकाव; काय कराव्यात उपाय योजना वाचा सविस्तर - Marathi News | Lumpy Skin Disease : Re-entry of 'Lumpy'; Read detailed what to do solution plan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lumpy Skin Disease : पशुपालकांची चिंता वाढली; 'लम्पी' चा पुन्हा शिरकाव; काय कराव्यात उपाय योजना वाचा सविस्तर

जनावरांच्या लम्पी आजाराने अमरावती विभागात पुन्हा शिरकाव केल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. काय कराव्यात उपाय योजना वाचा सविस्तर (Lumpy Skin Disease) ...

विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाचे फलित आहे तरी काय; शेतकऱ्यांना खर्च परवडतो का? - Marathi News | What is the fruit of the Vidarbha-Marathwada Dairy Development Project; Can farmers afford the cost? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाचे फलित आहे तरी काय; शेतकऱ्यांना खर्च परवडतो का?

विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पातून शेतकऱ्यांना कितपत फायदा होणार आहे. वाचा सविस्तर ...

Dudh Anudan : परराज्यात विक्री होणाऱ्या दुधालाही मिळतंय अनुदान - Marathi News | Dudh Anudan: Milk sold abroad is also getting subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan : परराज्यात विक्री होणाऱ्या दुधालाही मिळतंय अनुदान

सोलापूर जिल्ह्यात संकलन होणाऱ्या राज्यात व राज्याबाहेरही दूध विक्री करणाऱ्या दूध संघांनाही अनुदानाचा लाभ होत असून नोंदणी केलेल्या १०७ संस्था अनुदानास पात्र ठरल्या आहेत. ...

Dudh Anudan : दुध अनुदानात वाढ.. १ ऑक्टोबरपासून दूध संघांनी प्रति लिटर इतका दर देणे बंधनकारक - Marathi News | Dudh Anudan : Increase in milk subsidy From 1st October it is mandatory to pay the rate per liter to the milk unions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan : दुध अनुदानात वाढ.. १ ऑक्टोबरपासून दूध संघांनी प्रति लिटर इतका दर देणे बंधनकारक

राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...

Kisan credit card: किसान क्रेडिट कार्ड’मुळे पशुसंवर्धन व्यवसायाला संजीवनी, तुम्ही काढले का? - Marathi News | Revival of Animal Husbandry Business with 'Kisan Credit Card' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kisan credit card: किसान क्रेडिट कार्ड’मुळे पशुसंवर्धन व्यवसायाला संजीवनी, तुम्ही काढले का?

Kisan Credit Card: या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पशुसंवर्धन व्यवसायाकरिता लागणारा खाद्य, पशुचिकित्सा खर्च, मजुरी, पाणी, वीज इत्यादीसाठी भांडवली खर्च कर्ज स्वरूपात पुरवठा करण्यात येणार आहे. ...

Free Fodder in Jalgaon: चारा आहे फुकट, पशुपालक घेऊन जाताहेत झटपट.. - Marathi News | Free maize fodder: Why Bhadgaon farmers are getting maize fodder free, here is a reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Free Fodder in Jalgaon: चारा आहे फुकट, पशुपालक घेऊन जाताहेत झटपट..

Free fodder in Jalgaon जळगाव जिल्ह्यातील भडगाव परिसरात पशुपालकाना फुकट चारा मिळत आहे. या चाऱ्याची पशुपालकांकडून मागणीही वाढली आहे. जाणून घेऊ या त्या बद्दल. ...

'आयसीएआर'च्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कृषी विद्यापीठांसाठी आहे तरी काय; त्याचा दुग्धशास्त्रावर काय परिणाम वाचा सविस्तर - Marathi News | ICAR's new National Education Policy for Agricultural Universities though; Read its effect on dairy science in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'आयसीएआर'च्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कृषी विद्यापीठांसाठी आहे तरी काय; त्याचा दुग्धशास्त्रावर काय परिणाम वाचा सविस्तर

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कृषी अभ्यासक्रमामध्येही बदल करण्यात येत आहेत. वाचा सविस्तर ...

Veterinary Service Charges : विविध पशुवैद्यकीय सेवांसाठी किती सेवाशुल्क आकारलं जातं? इथं वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News agriculture news service charge for various veterinary services Read here in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Veterinary Service Charges : विविध पशुवैद्यकीय सेवांसाठी किती सेवाशुल्क आकारलं जातं? इथं वाचा सविस्तर 

Veterinary Service Charges : पशुसंवर्धन विभागांतर्गत रुग्ण पशु-पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी आकारण्यात येत असलेल्या विविध सेवांसाठीच्या सेवाशुल्काच्या दरात सुधारणा करण्याची आल्या आहेत.  ...