लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण पर्यटन

धरण पर्यटन

Dam tourism, Latest Marathi News

चासकमान धरणातील पाणी राखीव ठेवा - Marathi News | Keep the water in Chasmamen dam safe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चासकमान धरणातील पाणी राखीव ठेवा

नागरिकांची मागणी : खेड तालुक्यात टंचाईची समस्या वाढली ...

माऊंट एव्हरेस्ट ओलांडून हंससह अन्य पक्ष्यांचे झाले कुरनूर धरणावर आगमन - Marathi News | Arrives across Kurnur on the other side, including swan across Mount Everest | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माऊंट एव्हरेस्ट ओलांडून हंससह अन्य पक्ष्यांचे झाले कुरनूर धरणावर आगमन

चपळगाव : अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेल्या कुरनूरचे धरण अलीकडे दुर्मिळ पक्ष्यांच्या वास्तव्यासाठी पोषक ठरत चालले आहे. धरणावर अनेक दिवसांपासून ... ...

'जग घुमिया' - डासमुक्त आईसलँड - Marathi News | 'Junk Swamia' - mosquito Free Iceland | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'जग घुमिया' - डासमुक्त आईसलँड

धरणांचा परिसर लवकरच येणार पर्यटनाच्या कक्षेत - Marathi News | The premises of the dams is in tourism | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धरणांचा परिसर लवकरच येणार पर्यटनाच्या कक्षेत

जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या धरणांचा परिसर लवकरच पयर्टनाच्या कक्षेत येणार आहे. धरणस्थळे पर्यटनस्थळे म्हणून विकसित केली जाणार आहेत. त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन पाटबंधारे विकास महामंडळांना महसुलाचा स्रोत निर्माण होणार आहे. ...

उजनी धरणाजवळ उडणार थुई थुई कारंजे - Marathi News | Thuai Thui Fountain flies near Ujani dam | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी धरणाजवळ उडणार थुई थुई कारंजे

जायकवाडीच्या धर्तीवर आधुनिक उद्यानाची लवकरच निर्मिती ...

गंगापूर धरण परिसर ‘प्रतिबंधित क्षेत्र’ - Marathi News |  Gangapur Dam Campus 'Restricted Area' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरण परिसर ‘प्रतिबंधित क्षेत्र’

गंगापूर धरण परिसराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सावरगाव बॅकवॉटरला होणारी पर्यटकांसह मद्यपींच्या टोळक्यांची गर्दी, घडणाऱ्या दुर्घटना आणि हुल्लडबाजी रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी गस्त वाढविली आहे. ...

सेल्फीपायी जीव ठेवला टांगणीला - Marathi News | Selpipayi Jeevan Purna Parwanjeet | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सेल्फीपायी जीव ठेवला टांगणीला

पवना धरण परिसरात सुरक्षारक्षक नसल्याने हुल्लडबाज तरुणांचा त्रास वाढला आहे. पवना धरण परिसरात आतमध्ये जाण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहेत. ...

पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हरफ्लो  - Marathi News | tourist attraction Bhushi Dam is overflowing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हरफ्लो 

शुक्रवारपासून लोणावळा परिसरात सक्रिय झालेल्या पावसाने आज अखेर पर्यटकांची व स्थानिक व्यावसायिकांची प्रतीक्षा संपवली. ...