लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकशाही

लोकशाही

Democracy, Latest Marathi News

लोकशाहीचा विलंबबळी! - Marathi News | Democracys waiting killed justice ! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकशाहीचा विलंबबळी!

सत्ताधारी सरपंचाने विरोधी गटाचा पत्ता कापण्यासाठी ग्रामसेवकाला हाताशी धरून कारस्थान रचले. त्यातून उद््भवलेल्या कोर्टबाजीने खुणेश्वर गाव लोकनियुक्त ग्रामपंचायतीपासून तब्बल पाच वर्षे वंचित राहिले. हा न्यायनिवाडा तद्दन अन्यायकारक आहे. ...

महाविद्यालयात इलेक्शन की सिलेक्शन         - Marathi News | Election or selection in college | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविद्यालयात इलेक्शन की सिलेक्शन        

नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये खुल्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जाणार असल्याचे राज्याच्या शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. ...

‘एक देश- अनेक चुनाव’ लोकशाहीला पोषकच - Marathi News | one nation one election in helpful for democracy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘एक देश- अनेक चुनाव’ लोकशाहीला पोषकच

एक देश- एक नागरी कायदा, एक देश- एक करप्रणाली, एक देश- एक धर्म, एक देश- एक समाज, एक देश- एक भाषा अशाप्रकारची भाषा राष्ट्रीय एकात्मतेशी विशेष संबंध असलेलीच असते असे काही नाही. ...

मजबूत राष्ट्र उभारणीसाठी भक्कम जनादेश वापरा - Marathi News | Use a strong mandate to build a strong nation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मजबूत राष्ट्र उभारणीसाठी भक्कम जनादेश वापरा

नरेंद्र मोदी हे पुन्हा सत्तेवर निवडून आल्यामुळे देशात हुकूमशाहीचा चंचुप्रवेश तर होत नाही ना, अशी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे, पण मला चिंता वाटते आहे ती वेगळ्याच कारणासाठी. ...

या देशांमध्ये होते 'एक देश एक निवडणूक', पण भारतात कितपत शक्य?  - Marathi News | These countries were 'one country one election', but how possible in India? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या देशांमध्ये होते 'एक देश एक निवडणूक', पण भारतात कितपत शक्य? 

स्पष्ट बहुमतासह देशातील सत्ता पुन्हा एकदा मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक देश एक निवडणूक या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ...

दिसते तसे नसते; लोकशाहीचेही असेच असते ? - Marathi News | It does not look like that; This is what democracy is like? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिसते तसे नसते; लोकशाहीचेही असेच असते ?

पंतप्रधान पाच वर्षाच्या कार्यकाळात पत्रकारांना सामोरे गेले नाहीत ही घटना देशातील वृत्तपत्र स्वातंत्र्यांची अवस्था दर्शविणारी नाही का ? ...

विचार करून मतदान करा! बॉलीवूड कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांचे आवाहन - Marathi News | Vote by thinking! Appeal to Bollywood stars, social workers and political parties | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विचार करून मतदान करा! बॉलीवूड कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांचे आवाहन

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संविधानाला धोका पोहचविणाऱ्या जात-धर्मांध शक्तीना बाजूला सारा आणि लोकशाहीवादी निधर्मी पक्षांना मतदान करा असे आवाहन करण्यात आले. ...

राजकीय पक्षांच्या मूल्यांकनाची यंत्रणा हवी - Marathi News | we need Evaluation System for Political Parties | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजकीय पक्षांच्या मूल्यांकनाची यंत्रणा हवी

राज्य करण्याच्या सर्व प्रकारच्या व्यवस्थेत लोकशाही प्रणाली ही सर्वोत्कृष्ट समजली जाते; पण विन्स्टन चर्चिल यांचे मत याच्याविरुद्ध होते. ...