लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डेंग्यू

डेंग्यू

Dengue, Latest Marathi News

पिंपरी-चिंचवडकरांनो काळजी घ्या! डेंग्यूचा ताप वाढला, ८१ जणांना बाधा - Marathi News | Pimpri-Chinchwadkars be careful! Dengue fever on the rise, affecting 81 people | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडकरांनो काळजी घ्या! डेंग्यूचा ताप वाढला, ८१ जणांना बाधा

जुलै महिन्यापासून डेंग्यूचे रुग्ण आढळत असून ऑक्टोबर महिन्यामध्ये तब्बल ८१ रुग्ण आढळले आहेत.... ...

गरज भासल्यास अजित पवारांना रुग्णालयात दाखल करावं लागेल; डॉक्टरांची महत्त्वाची माहिती - Marathi News | If necessary, Ajit Pawar will have to be admitted to the hospital; Important information for doctors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गरज भासल्यास अजितदादांना रुग्णालयात दाखल करावं लागेल; डॉक्टरांची महत्त्वाची माहिती

अजित पवारांना विश्रांतीची गरज आहे. तब्येत ठीक केवळ सांगण्यापुरते आहे. त्यांना अशक्तपणा खूप आहे. ...

मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण घटले; महापालिकेच्या आरोग्य विभागाचा दावा; आकडेवारी जाहीर  - Marathi News | Malaria, dengue patients decreased; A claim by the Municipal Health Department; Statistics announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण घटले; महापालिकेच्या आरोग्य विभागाचा दावा; आकडेवारी जाहीर 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेल्या काही महिन्यांत मुंबईत डासांमुळे होणाऱ्या आजारांचे रुग्ण वाढत असून, ज्यामध्ये प्रामुख्याने मलेरिया आणि डेंग्यू  या ... ...

रक्तदात्यांनो रक्तदान करा; पुण्यात प्लेटलेटचा प्रचंड तुटवडा, डेंग्यूची संख्या वाढली - Marathi News | Blood donors donate blood Massive shortage of platelets in Pune number of dengue increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्तदात्यांनो रक्तदान करा; पुण्यात प्लेटलेटचा प्रचंड तुटवडा, डेंग्यूची संख्या वाढली

शहरातील माेठमाेठया हाॅस्पिटलमधील रक्तपेढयांमध्येही प्लेटलेट मिळत नसल्याने पेशंटना ‘प्लेटलेट साठी दाही दिशा’ फिरण्याची वेळ ...

अजितदादा सार्वजनिक कार्यक्रमांना गैरहजर असतात, नाराज आहेत?; प्रफुल्ल पटेलांनी दिले हेल्थ अपडेट - Marathi News | Ajit Pawar Absences From Public Events; Health update given by Praful Patel, diagnosed with dengue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादा सार्वजनिक कार्यक्रमांना गैरहजर असतात, नाराज आहेत?; प्रफुल्ल पटेलांनी दिले हेल्थ अपडेट

Ajit Pawar dengue: अजित पवार हे सार्वजनिक कार्यक्रमांना जात नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली होती. ...

डेंगुसदृश आजाराने घेतला डॉक्टरचा बळी; नाशकात दोन दिवसात दुसरा मृत्यू - Marathi News | Dengue-like illness kills doctor; Second death in two days in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डेंगुसदृश आजाराने घेतला डॉक्टरचा बळी; नाशकात दोन दिवसात दुसरा मृत्यू

महापालिकेतर्फे शहरात धूर फवारणी केली जात आहे. ...

डेंग्यू संशयित रुग्णाचा मृत्यू; १५ दिवसांत ५० वर रुग्ण आढळले - Marathi News | Death of suspected dengue patient; More than 50 patients were found in 15 days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डेंग्यू संशयित रुग्णाचा मृत्यू; १५ दिवसांत ५० वर रुग्ण आढळले

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांना याबाबतचे निवेदन बुधवारी, दि. २५ ऑक्टोबर रोजी देण्यात आले आहे. ...

मलेरिया, डेंग्यूचा प्रसार होऊ नये यासाठी काय काळजी घ्याल? आरोग्य विभागाच्या महापालिकेला सूचना - Marathi News | What precautions should be taken to prevent the spread of malaria and dengue? Notice to Municipal Corporation of Health Department | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मलेरिया, डेंग्यूचा प्रसार होऊ नये यासाठी काय काळजी घ्याल? आरोग्य विभागाच्या महापालिकेला सूचना

पावसाळा संपून ऑक्टोबर हिट सुरू झाली तरी अद्यापही साथीच्या आजराचे रुग्ण मुंबईत काही प्रमाणात सापडत आहे. ...