शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय भीमराव महाडिक

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.

Read more

महाराष्ट्र : Rajya Sabha Election : 'धनंजय महाडिक हे संजय राऊतांपेक्षा जास्त मतांनी विजयी', देवेंद्र फडणवीसांचा टोला 

महाराष्ट्र : Rajya Sabha Election : महाविकास आघाडीला चीतपट करण्यात फडणवीसांना यश, धनंजय महाडिकांचा विजय, संजय पवार यांचा पराभव

सांगली : Rajya Sabha Election: धनंजय महाडिकांसाठी पेठ नाक्यावर फिल्डिंग; राहुल, सम्राट महाडिक संपर्क दौऱ्यावर

कोल्हापूर : Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीत एका मोठ्या नेत्याचा पराभव होणार, चंद्रकांत पाटलांचे खळबळजनक विधान

महाराष्ट्र : राज्यसभा: महाविकास आघाडीची १० मते फुटणार?; भाजप उमेदवार धनंजय महाडिकांचा खळबळजनक दावा

कोल्हापूर : Satej Patil: जागा बळकवायला मी काही महाडिक नाही!, सतेज पाटलांचा हल्लाबोल

कोल्हापूर : कोल्हापूर 'उत्तर'चा निकाल: एक फंडा दोन पराभव, अठरा वर्षानंतर पुनरावृत्ती

कोल्हापूर : महिलांबद्दल आदरच, पालकमंत्र्यांनी याचा इव्हेंट केला; धनंजय महाडिक यांनी दिलं स्पष्टीकरण

कोल्हापूर : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्य: धनंजय महाडिक यांच्याविरोधात महिलांची निदर्शने

कोल्हापूर : 'कोल्हापूर उत्तर'चे राजकारण: धनंजय महाडिक यांचे महिलांबाबतचे वक्तव्य ठरलं वादाचे कारण