लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय भीमराव महाडिक

Dhananjay Bhimrao Mahadik Latest news

Dhananjay bhimrao mahadik, Latest Marathi News

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.
Read More
Kolhapur-राजाराम कारखाना निकाल विश्लेषण: महाडिक गटाला मिळाले सत्तेचे बळ; सतेज यांची प्रचारात हवा, मतपेटीत पराभव - Marathi News | Rajaram Factory Results Analysis: Mahadik Group Gains Power; Satej wanted in the campaign, defeated at the ballot box | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur-राजाराम कारखाना निकाल विश्लेषण: महाडिक गटाला मिळाले सत्तेचे बळ; सतेज यांची प्रचारात हवा, मतपेटीत पराभव

कारखान्याच्या राजकारणात अजून आपणच डॉन असल्याचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दाखवून दिले ...

विधान परिषदेवेळी सतेज(बंटी) पाटीलांनी दिलेला ‘शब्द’ पाळला नाही, विनय कोरे यांचा आरोप  - Marathi News | Satej Patil did not keep his word during the Legislative Council, Allegation of MLA Vinay Kore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विधान परिषदेवेळी सतेज(बंटी) पाटीलांनी दिलेला ‘शब्द’ पाळला नाही, विनय कोरे यांचा आरोप 

'पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या बंटी पाटील यांनी कोल्हापूरात साधे संडास देखील बांधले नाही' ...

"बिंदू चौकात सांगतो, महाडिक भ्यालेत, भ्यालेत, भ्यालेत"; सतेज पाटलांचा घणाघात - Marathi News | Kolhapur Rajaram Cooperative Sugar Factory Election - Satej Patal criticizes Mahadik family | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"बिंदू चौकात सांगतो, महाडिक भ्यालेत, भ्यालेत, भ्यालेत"; सतेज पाटलांचा घणाघात

या जिल्ह्यात महाडिकांनी दहशतीचं, गुंडगिरीचं राजकारण केले, २५ वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता. कदाचित पहिल्यांदा ताकदीने त्यांच्याविरोधात खंबीरपणे कोण लढत असेल तर ती लढाई मीच लढतोय असं त्यांनी सांगितले. ...

नेतृत्व चंद्रकांतदादांचे पण कोल्हापुरात भाजपचे कारभारी धनंजय महाडिकच, एकजुटीचे आव्हान - Marathi News | Chandrakant Dada leadership but Dhananjay Mahadik the caretaker of BJP in Kolhapur, is a challenge for unity | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नेतृत्व चंद्रकांतदादांचे पण कोल्हापुरात भाजपचे कारभारी धनंजय महाडिकच, एकजुटीचे आव्हान

जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्याबाबतीत महाडिक यांच्या शब्दाला वजन ...

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी हलगीच्या तालावर धरला लेझीम ठेका - Marathi News | Union Minister Jyotiraditya Scindia holds Lezeem contract | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी हलगीच्या तालावर धरला लेझीम ठेका

हलगीच्या तालावर लेझीम खेळण्याचा आनंद लुटला ...

मंत्री नितीन गडकरींच्या घोषणा चांगल्या, पण...; धनंजय महाडिकांची जबाबदारी वाढली - Marathi News | Minister Nitin Gadkari's announcements for Kolhapur are good; Dhananjay Mahadik responsibility increased | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्री नितीन गडकरींच्या घोषणा चांगल्या, पण...; धनंजय महाडिकांची जबाबदारी वाढली

कोणतेही राजकीय उणेदुणे न काढता गडकरी यांनी कोल्हापूरच्या विकासाच्या मांडलेल्या व्हिजनची नागरिकांमध्ये चर्चा ...

हवेतील ब्रिज रस्त्यावर साकारतोय याचा आनंद- खासदार धनंजय महाडिक यांची टोलेबाजी - Marathi News | MP Dhananjay Mahadik is happy that the bridge in the air is being realized on the road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हवेतील ब्रिज रस्त्यावर साकारतोय याचा आनंद- खासदार महाडिकांची टोलेबाजी

"विरोधकांकडून सत्तेचा वापर स्वत:च्या विकासासाठी" ...

नवीन खासदार अजून विमानातच, सतेज पाटलांचा धनंजय महाडीकांना टोला - Marathi News | From development work MLA Satej Patil Criticism of MP Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नवीन खासदार अजून विमानातच, सतेज पाटलांचा धनंजय महाडीकांना टोला

लोकसभा निवडणुकीत पावणेतीन लाखांनी पराभूत झालेल्यांनी विकासकामांवर बोलू नये ...