शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : 'मुंडेंच्या बंगल्याचं नाव चित्रकूट नको, लंका करा' | Tushar Bhosale on Dhananjay Munde Rape Case

छत्रपती संभाजीनगर : धनंजय मुंडेंचे स्वागतप्रकरण; क्रेन कोणी आणले ? पोलीस आयुक्तांनी मागवला अहवाल

राजकारण : धनंजय मुंडे यांच्या हकालपट्टीची मागणी | Karuna Sharma Files Complaint Against Dhananjay Munde

राजकारण : मुंडेंनी २ मुलांना लपवले, करूणा शर्माचे आरोप | Karuna Sharma Files Complaint Against Dhananjay Munde

संपादकीय : ...म्हणजे,कंबरेचे सोडून डोक्याला बांधणे यालाच म्हणतात का ?

महाराष्ट्र : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत पुन्हा वाढ

मुंबई : धनंजय मुंडे काय पराक्रमी योद्धा आहेत का?; सत्कार करणाऱ्यांची मानसिकता तपासायला हवी

मुंबई : 'माझी निव्वळ बदनामी...'; दुसऱ्या पत्नीच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण

क्राइम : ... अन्यथा चित्रकूट बंगला, मंत्रालयासमोर वा आझाद मैदानात आमरण उपोषणासाठी परवानगी द्या 

मुंबई : धनंजय मुंडेंनी माझ्या मुलांना डांबून ठेवलंय, त्यांना काही झाल्यास...; करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप