लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
परळीतील दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात सपना चौधरीचे ठुमके; विरोधकांचा धनंजय मुंडेंवर निशाणा - Marathi News | Sapna Chowdhurys performance at the Diwali get together Parli beed Opponents target Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीतील दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात सपना चौधरीचे ठुमके; विरोधकांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

अनेक प्रश्न प्रलंबित असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांना हे शोभतं का?, विरोधकांचा सवाल. ...

पंकजाताईंकडून दिवळीच्या शुभेच्छा आल्या का? भाऊ धनंजय म्हणतात… - Marathi News | Dhananjay Munde Comment on Pankaja Munde over Diwali Wish | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजाताईंकडून दिवळीच्या शुभेच्छा आल्या का? भाऊ धनंजय म्हणतात…

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. ...

Anil Deshmukh Arrest: “अनिल देशमुखांवरील आरोप खोटे, सरकार अस्थिर करण्यासाठी चौकशा लावल्या जातायत” - Marathi News | dhananjay munde claims that bjp being used ed to destabilize maha vikas aghadi govt | Latest beed News at Lokmat.com

बीड :“अनिल देशमुखांवरील आरोप खोटे, सरकार अस्थिर करण्यासाठी चौकशा लावल्या जातायत”

Anil Deshmukh Arrest: अनिल देशमुख यांच्यावरील आरोप खोटे असून, सरकार अस्थिर करण्यासाठी चौकशा लावल्या जात आहेत, असा पलटवार धनंजय मुंडे यांनी केला आहे.  ...

Sameer Wankhede: समीर वानखेडेंचा पाय खोलात! धनंजय मुंडेंचं महत्त्वपूर्ण संकेत; अडचणी आणखी वाढणार - Marathi News | sameer wankhede s caste certificate may be probed says minister dhananjay munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समीर वानखेडेंचा पाय खोलात! धनंजय मुंडेंचं महत्त्वपूर्ण संकेत; अडचणी आणखी वाढणार

Sameer Wankhede: समीर वानखेडेंच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता ...

जात प्रमाणपत्र आणि जातपडताळणीची प्रक्रिया एकीकृत करा, धनंजय मुंडेंचे निर्देश - Marathi News | integrate caste certificate and caste verification process dhananjay munde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जात प्रमाणपत्र आणि जातपडताळणीची प्रक्रिया एकीकृत करा, धनंजय मुंडेंचे निर्देश

पुणे : जातीचे प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र वैधता पडताळणी या दोन्ही प्रक्रिया एकीकृत (इंटिग्रेटेड) कराव्यात आणि पारपत्र वितरण व्यवस्थेप्रमाणे ... ...

धनंजय मुंडे यांचे फेसबुक अकाउंट हॅक - Marathi News | Dhananjay Munde's Facebook account hacked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे यांचे फेसबुक अकाउंट हॅक

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. ‘मी धनंजय मुंडे या अधिकृत अकाउंटवरून ॲडमिन आणि मॉडरेटर म्हणून कुठलीही ॲक्टिव्हिटी करू शकत नाही. ...

मोठी बातमी... 75 % रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, शासन आदेश निघाला - Marathi News | Big news ... Deposit 75% amount in farmers' account, government order issued about flood affected farmers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी... 75 % रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, शासन आदेश निघाला

महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झालं आहे  ...

मंत्री धनंजय मुंडेंचं फेसबुक पेज हॅक, FB ला विनंती अन् सायबरकडे तक्रार - Marathi News | Minister Dhananjay Munde's Facebook page hacked, request to FB and complaint to cyber | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री धनंजय मुंडेंचं फेसबुक पेज हॅक, FB ला विनंती अन् सायबरकडे तक्रार

धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊँटवरुन माहिती देताना आपलं फेसबुक पेज हॅक झाल्याची माहिती दिली. तसेच, मी धनंजय मुंडे या अधिकृत अकाऊंटवरुन अॅडमीन किंवा मॉडेरेटर म्हणून कुठलिही एक्टीव्हीटी करू शकत नाही ...