शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

राजकारण : कुणाच्या किती बायका सांगू का? खोलात नेऊ नका; अजित पवारांचा विरोधकांना इशारा

छत्रपती संभाजीनगर : धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अखेर पंकजा मुंडेंनी मौन सोडलं, म्हणाल्या...

महाराष्ट्र : Renu Sharma प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत | Jayant Patil On Dhananjay Munde Case | Maharashtra News

महाराष्ट्र : पहिल्या दिवसापासून बदनामीचं षडयंत्र | Aslam Shaikh On Dhananjay Munde Case | Maharashtra News

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या तरुणीची माघार; म्हणाली- माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधण्याचा प्रयत्न

बीड : राष्ट्रवादीचे वर्चस्व असतानाही सेनेचा सभापती; धनंजय मुंडेनी पाळला 'महाविकास आघाडी' धर्म

मुंबई : राज्यात ठाकरे अन् पवारांचा दबाव, त्यांच्या विरोधात कुणीही बोलू शकत नाही; सोमय्यांचा आरोप

महाराष्ट्र : काही लोक चुका करतही असतील पण त्याची किंमत सगळ्यांनीच मोजायची का? अजित पवारांची आगपाखड

मुंबई : ...तर धनंजय मुंडे तुम्ही नक्कीच आमच्या मनातून कायमचे उतरलात

मुंबई : धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे, शक्ती कायद्यासंदर्भात अजित पवारांचं मोठं विधान