लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
'पालकमंत्र्यांचा रडीचा'; बीड जिल्हा बँक निवडणुकीवर बहिष्काराची पंकजा मुंडेंची घोषणा - Marathi News | 'Guardian Minister's cry'; Pankaja Munde announces boycott of Beed District Bank elections | Latest beed News at Lokmat.com

बीड :'पालकमंत्र्यांचा रडीचा'; बीड जिल्हा बँक निवडणुकीवर बहिष्काराची पंकजा मुंडेंची घोषणा

ड जिल्हा बॅंकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊ नये, यासाठी उमेदवारांनी भरलेले अर्ज बाद करणे तसेच संचालक मंडळाची रचना निवडणुकीनंतर पूर्ण होत नसल्यामुळे बँकेवर प्रशासक आणण्याचा डाव पालकमंत्री खेळत आहेत. ...

मला आमदारकीची निवडणूक लढवायची आहे; करुणा धनंजय मुंडेंची 'मन की बात'  - Marathi News | karuna sharma wants to contest assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला आमदारकीची निवडणूक लढवायची आहे; करुणा धनंजय मुंडेंची 'मन की बात' 

karuna sharma dhananjay munde: काही दिवसांपूर्वी रेणू शर्मा प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नातं मान्य केलेल्या करुणा शर्मा यांनी आता राजकारणात सक्रीय होणार असल्याचे म्हटले आहे. ...

'हा' मुलगा ऑलिंपिकमध्ये नाव काढणार हे नक्की ! बीडच्या अविनाशची 'सुवर्ण'कमाई - Marathi News | This boy is sure to make it to the Olympics! Beed's indestructible 'gold', dhananjay munde praises avinash sabale athlet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हा' मुलगा ऑलिंपिकमध्ये नाव काढणार हे नक्की ! बीडच्या अविनाशची 'सुवर्ण'कमाई

राज्याचे सामाजिक व न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडच्या पुत्राचं कौतुक केलंय. मूळच्या बीडच्या अविनाश साबळेकडून तीन हजार मीटर्स स्टीपलचेस शर्यतीत पाचव्यांदा नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आहे ...

परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा कोटा १०० टक्के पूर्ण होणार - Marathi News | The quota of foreign scholarship scheme will be 100 percent fulfilled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा कोटा १०० टक्के पूर्ण होणार

पात्र विद्यार्थ्याने लाभ नाकारल्यास प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना लाभ ...

परदेश शिष्यवृत्ती योजनेचा कोटा आता १०० टक्के पूर्ण होणार; प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना लाभ मिळणार  - Marathi News | Foreign Scholarship Scheme Quota to be 100 Percent Completed Candidates on the waiting list will benefit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परदेश शिष्यवृत्ती योजनेचा कोटा आता १०० टक्के पूर्ण होणार; प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना लाभ मिळणार 

Foreign Scholarship Scheme Quota : परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्चशिक्षण घेत असलेल्या ७५ विद्यार्थ्यांना विशेष निवड प्रक्रियेद्वारे या योजनेचा लाभ देण्यात येतो. ...

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी सहा निवासी शाळा - Marathi News | Six residential schools for the children of sugarcane workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी सहा निवासी शाळा

धनंजय मुंडे यांची विधान परिषदेत माहिती  ...

माझ्या वडिलांनी ऊस तोडलाय, त्या व्यथा मी जाणतो; ऊस कामांगारांबद्दल बोलताना धनंजय मुंडे भावूक - Marathi News | ncp leader minister dhananjay munde speaks about sugarcane workers maharashtra budget session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या वडिलांनी ऊस तोडलाय, त्या व्यथा मी जाणतो; ऊस कामांगारांबद्दल बोलताना धनंजय मुंडे भावूक

संत भगवानबाबांच्या नावाने ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी सहा निवासी शाळा उभारणार; मुंडेंची विधानपरिषदेत घोषणा ...

धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध - धनंजय मुंडे - Marathi News | The state government is committed to the overall development of the Dhangar community - Dhananjay Munde | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध - धनंजय मुंडे

Dhananjay Munde : येत्या काळात धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले. ...